मोहभुजंगें डंखिलें । विषयलहरीं झांकोळिलें
mohabhujangen dankhilen | vishayalaharin jhankolilen
मोहभुजंगें डंखिलें । विषयलहरीं झांकोळिलें ॥१॥ धांव धांव चक्रपाणि । आणिका न करवे धांवणी ॥२॥
mohabhujangen dankhilen | vishayalaharin jhankolilen
मोहभुजंगें डंखिलें । विषयलहरीं झांकोळिलें ॥१॥ धांव धांव चक्रपाणि । आणिका न करवे धांवणी ॥२॥
moharoni chitta | anun halun chi vari hita
मोहरोनी चित्ता । आणूं हळूं चि वरी हिता ॥१॥ तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ध्रु.॥
moharya panve talalori
मोहर्या पांवे तलालोरी । नाचती गजरीं गीत गाती ॥१॥
mohala makshika guntali godisi | taishapari manasin nam jape
मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥ मग तुज बंधन न घडे सर्वथा । राम नाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥
mohachen mohal sangitale ekin
मोहाचें मोहाळ सांगितले एकीं । पाहतां परिपाकीं मोहाळ नाहीं ॥१॥
mohirya chya sangen | sut navhe agijogen
मोहीऱ्या च्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥१॥ नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु.॥
maun kan dharile vishvachya | jivana uttar vachana dei majhya
मौन कां धरिले विश्वाच्या । जीवना उत्तर वचना देई माझ्या ॥१॥ तूं माझे संचित तूंचि पूर्वपुण्य । तूं माझे प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥
maunachi ala maunachi ala | maunya ubha thela vitevari
मौनचि आला मौनचि आला । मौन्य उभा ठेला विटेवरी ॥१॥ मौन्याचि ध्यान गोजिरें गोमटें । मौन्यचि ठेविले विटे समपद ॥२॥
myan guru kela myan guru kela | sarva bodh tenen maj didhala
म्यां गुरु केला म्यां गुरु केला । सर्व बोध तेणें मज दिधला ॥१॥ घालुनियां भक्ति अंजन । दावियेलें विठ्ठलनिधान ॥२॥
mhanauni kay jiun bhaktapan | jayachin bhushanen alankar
म्हणउनि काय जीऊं भक्तपण । जायाचीं भूषणें अळंकार ॥१॥ आपुल्या कष्टाची करूनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ध्रु.॥
mhanauni jhali tuti | nahin bheti ahankaren
म्हणउनि झाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥१॥ दाखविलें देवें वर्म । अवघा भ्रम नासला ॥ध्रु.॥
mhanauni sharan javen | sarvabhaven devasi
म्हणउनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥१॥ तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥ध्रु.॥
mhanauni khel mandiyela aisa | nahin koni disha varjiyeli
म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥१॥ माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥
mhanauni das navhe aisa jalon | anubhaven bolon svamipudhen
म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥१॥ कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥
mhanauni kakulati | yeton pudhat pudhati | tumachiya ase hatin | kamalapati bhandar
म्हणऊनि काकुळती । येतों पुढत पुढती । तुमचिया असे हातीं । कमळापती भांडार ॥१॥ फेडूं आलेती दरिद्र । तरी न लगेची उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥
mhanauni jalon kshetrinche sannyasi | chitta ashapashin avaruni
म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥१॥ कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥
mhanauni dharile pay | avo may viththale
म्हणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥१॥ आपुलें चि करूनि घ्यावें । आश्वासावें नाभिसे ॥ध्रु.॥
mhanata datta datta | datta kari gunatit
म्हणता दत्त दत्त । दत्त करी गुणातीत ॥१॥ दत्तनामाचा निजंछंद । नामें प्रगटे परमानंद ॥२॥
mhanatan nam vache vaikunth javali | nitya vanamali bhaktansangen
म्हणतां नाम वाचे वैकुंठ जवळी । नित्य वनमाळी भक्तांसंगें ॥१॥ होईल साधन विठठलीं परिपूर्ण । निवती नयन मूर्ति पाहतां ॥२॥
mhanatan vache vandi taya yam | kaladikansam tuj eka
म्हणतां वाचे वंदी तया यम । काळादिकांसम तुज एका ॥१॥ ऋद्धि सिद्धि दासी अंगण झाडिती । उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥