भजनी मालिका
← भजनांकडे परत

मौनचि आला मौनचि आला । मौन्य उभा ठेला विटेवरी

maunachi ala maunachi ala | maunya ubha thela vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मौनचि आला मौनचि आला । मौन्य उभा ठेला विटेवरी ॥१॥ मौन्याचि ध्यान गोजिरें गोमटें । मौन्यचि ठेविले विटे समपद ॥२॥ मौन्यचि पैं माथां धरिला शंकर । मौन्य ध्यान दिगंबर बाळवेष ॥३॥ मौन्याचि एका शरण जनार्दनीं । मौन्याचि चरणीं मिठी घाली ॥४॥