भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोहभुजंगें डंखिलें । विषयलहरीं झांकोळिलें

mohabhujangen dankhilen | vishayalaharin jhankolilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मोहभुजंगें डंखिलें । विषयलहरीं झांकोळिलें ॥१॥ धांव धांव चक्रपाणि । आणिका न करवे धांवणी ॥२॥ नामा म्हणे निर्विष जालों । केशव नामें उपचारिलों ॥३॥