तुमच्या बळें नि:शंक मनीं । गाऊं वदनीं हरिनाम
tumachya balen ni:shank manin | gaun vadanin harinam
तुमच्या बळें नि:शंक मनीं । गाऊं वदनीं हरिनाम ॥१॥ कळिकाळ तोही वंदी माथा । तुमच्या शरणागता भिऊंनियां ॥२॥
tumachya balen ni:shank manin | gaun vadanin harinam
तुमच्या बळें नि:शंक मनीं । गाऊं वदनीं हरिनाम ॥१॥ कळिकाळ तोही वंदी माथा । तुमच्या शरणागता भिऊंनियां ॥२॥
tumachya sangatichen kay sukh amhan
तुमच्या संगतीचें काय सुख आम्हां । तुम्हां मेघश्यामा न कळे कांहीं ॥१॥
tumachya sevecha mahima | maj na kalen purushottama
तुमच्या सेवेचा महिमा । मज न कळें पुरुषोत्तमा ॥१॥ पुजा करणे कवणें रीती । नेणें जपमाळ हातीं ॥२॥
tumachyachi charanacha mahima | nena tumhi purushottama
तुमच्याचि चरणाचा महिमा । नेणा तुम्ही पुरुषोत्तमा ॥१॥ आम्हा दासांचें जीवन । घडे अमृताचेचि पान ॥२॥
tumhan amhan uri tonvari | janachari aisen taisi
तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥१॥ माझें घोंगडें टाकुन देई । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥
tumhan amhan janv jaliya saman | tethen konan kon sanamani
तुम्हां आम्हां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥१॥ उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥
tumhan amhan tuti hoil yavari | aisen maj hari disatase
तुम्हां आम्हां तुटी होईल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥१॥ वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥
tumhan amhan nitya bheti | nahin tuti kalpanti
तुम्हां आम्हां नित्य भेटी । नाहीं तुटी कल्पांती ॥१॥ प्रभा केवि सांडी भानु । हुताशनु दीपनातें ॥२॥
tumhan amhan sari | yethen kaichyacha pari
तुम्हां आम्हां सरी । येथें कईच्याचा परी ॥१॥ स्वामिसेवा अळंकार । नाहीं आवडिये थार ॥ध्रु.॥
tumhan amhansaven na padavi ganthi | aleti jagajethi kalon atan
तुम्हां आम्हांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥१॥ किती म्हणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥
tumhan amhansi darushan | jalen durlabh bhashan
तुम्हां आम्हांसी दरूषण । जालें दुर्लभ भाषण ॥१॥ म्हणवुनी करितों आतां । दंडवत घ्या समस्तां ॥२॥
tumhan uddharanen phar | maj dusari nahin thar
तुम्हां उद्धरणें फार । मज दुसरी नाहीं थार ॥१॥ आतां जैसें तैसें सोसा । काय करणें हृषीकेशा ॥ध्रु.॥
tumhan thava hota deva | majhen antarincha heva
तुम्हां ठावा होता देवा । माझें अंतरींचा हेवा ॥१॥ होती काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ध्रु.॥
tumhan na pade vech | majha sarel sankoch
तुम्हां न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥१॥ फुकासाठी जोडे यश । येथें कां करा आळस ॥ध्रु.॥
tumhan hoil deva padila visar | ahmin ten uttar yatna kelen
तुम्हां होईल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें ॥१॥ पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥
tumhanlagin harihar | yeti satvar alankapuri
तुम्हांलागीं हरिहर । येती सत्वर अलंकापुरी ॥१॥ ऐशी थोरी तुमची देवा । न कळे अनुभवावांचूनि ॥२॥
tumhanvin kona satta | ahe ananta yadarthi
तुम्हांवीण कोणा सत्ता । आहे अनंता यदर्थी ॥१॥ जन्ममरणा हरुनियां । करी निज छाया कृपेची ॥२॥
tumhansatin amhan apula visar | karitan avher kaisen dise
तुम्हांसाटीं आम्हां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे ॥१॥ विचारा जी आतां ठायीचें हे देवा । आम्हां नये हेवा वाढवितां ॥ध्रु.॥
tumhasanthi unepan | svayen majalagun yeun dya
तुम्हासांठी उणेपण । स्वयें मजलागुन येऊं द्या ॥१॥ प्रतिज्ञा तुमची न्यावी सिद्धि । मधीं उपाधी येऊ नेदी ॥२॥
tumhansi karan padaliya sanga | namyache prasanga seva tumachi
तुम्हांसी कारण पडलिया सांगा । नाम्याचे प्रसंगा सेवा तुमची ॥१॥ संदेह मनासी नका धरुं सर्वथा । माझी आण तत्वतां तुम्हांलागीं ॥२॥