अखंड तें मन ठेवलें चरणीं
akhand ten man thevalen charanin
अखंड तें मन ठेवलें चरणीं । आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥
akhand ten man thevalen charanin
अखंड तें मन ठेवलें चरणीं । आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥
ajivari dharali as
आजिवरी धरली आस । परी मनीं झाली निरास ॥१॥
anik vasana nahin duji mana
आणिक वासना नाहीं दुजी मना । संतचरणीं जाणा मस्तक हें ॥१॥
atan yethavari
आतां येथवरी । मज नका बोलूं हरी ॥१॥
apan vadhavaven apan budavaven
आपण वाढवावें आपण बुडवावें । ऐसी रिती बरवें तुमचे घरीं ॥१॥
amucha bap tujha posana
आमुचा बाप तुझा पोसणा । कां हो नारायणा विसरसी ॥१॥
amuchi keli hin yati
आमुची केली हीन याती । तुज कां न कळे श्रीपती ॥१॥
amuchya bapachen thevanen
आमुच्या बापाचें ठेवणें । कां तूं न देसी आम्हां कारणें ॥१॥
amuchya bapachya punyachiya rashi
आमुच्या बापाच्या पुण्याचिया राशी । म्हणोनी जेविलासे त्याचे घरीं ॥१॥
ahesi thauk magan santajanan
आहेसी ठाउक मागां संतजनां । रिणाईत जाणा बहुतांचा ॥१॥
uchit anuchit amuche bhagasi
उचित अनुचित आमुचे भागासी । आलें ह्रषीकेशी वाटतसे ॥१॥
kashasathin posiyelen
कशासाठीं पोसियेलें । हें तूं सांग बा विठ्ठलें ॥१॥
chokhyasathi deven bahu naval kelen
चोख्यासाठी देवें बहु नवल केलें । तयाचें खादलें भात दहीं ॥१॥
jari tumhan ubag alase dinancha
जरी तुम्हां उबग आलासे दीनांचा । अभिमान कोणाचा कोणाकडे ॥१॥
jen jen disen vyapalen ten ten phalakat
जें जें दिसें व्यापलें तें तें फलकट । वाउगा बोभाट करोनी काई ॥१॥
jhalon paradeshi ekata yekala
झालों परदेशी एकटा येकला । परी तुझा अंकिला दास देवा ॥१॥
tumacha to kalala bhav
तुमचा तो कळला भाव । माझा झाला पारखा ठाव ॥१॥
tumachya sangatichen kay sukh amhan
तुमच्या संगतीचें काय सुख आम्हां । तुम्हां मेघश्यामा न कळे कांहीं ॥१॥
na kale tumachen mahiman
न कळे तुमचें महिमान । सलगी पायीं जाण करितसे ॥१॥
nahin mi magat anikachen kanhin
नाहीं मी मागत आणिकाचें कांहीं । आमुचें आम्हां देई पांडुरंगा ॥१॥