तुज विकोनी घातली वोर । मज बोलतोसी
tuj vikoni ghatali vor | maj bolatosi
तुज विकोनी घातली वोर । मज बोलतोसी ॥१॥ उच्छिष्ठ शिदोरी घेऊनिया करीं । भक्तांचा भिकारी तूंचि एक ॥२॥
tuj vikoni ghatali vor | maj bolatosi
तुज विकोनी घातली वोर । मज बोलतोसी ॥१॥ उच्छिष्ठ शिदोरी घेऊनिया करीं । भक्तांचा भिकारी तूंचि एक ॥२॥
tuj sagun jari dhyaun tari tun parimit hoshi | tuj nirgun jari dhyaun tari tun laksha na yesi
तुज सगुण जरी ध्याऊं तरी तुं परिमित होशी । तुज निर्गुण जरी ध्याऊं तरी तूं लक्षा न येसी । साचचि वेद पुरुषा न कळे श्रुति अभ्यासेंसी । तो तुं नाभाचा जो साक्षी शब्दें केवीं आतुडसी ॥१॥
tuj sagun mhanon ki nirgun re | sagun nirgun eku govindure
तुज सगुण म्हणों की निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥ अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥ध्रु०॥
tuj sangatase mana | pahen pandharicha rana
तुज सांगतसे मना । पाहें पंढरीचा राणा ॥१॥ नको दुजा छंद कांहीं । राहें विठ्ठलाचे पायीं ॥२॥
tujaaisa koni na dekhen udar | abhayadanashur panduranga
तुजऐसा कोणी न देखें उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥१॥ शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ध्रु.॥
tujakaritan hoten anachen an | tarile pashan udakin deva
तुजकरितां होतें आनाचें आन । तारिले पाषाण उदकीं देवा ॥१॥ कां नये कैवार करूं अंगीकार । माझा बहु भार चड जाला ॥ध्रु.॥
tujamaji viraven tuj giluni rahaven
तुजमाजी विरावें तुज गिळूनि राहावें । तुझें रुप पाहावें रुपेंविण ॥१॥
tujalagin majha jiv jhala pisa | avalokiton disha panduranga
तुजलागीं माझा जीव झाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥१॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । छंद निरंतर हाचि मनीं ॥ध्रु.॥
tujavari jyachen man | darshan de tyachen
तुजवरी ज्याचें मन । दर्शन दे त्याचें ॥१॥ कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥ध्रु.॥
tujavachuni maganen kay kona | mahimandalin vyapak vishva jana
तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं व्यापक विश्व जाणा । जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥१॥
tujavanchoni kanhin god na vate jiva | maj divya keshava pay tujhe
तुजवांचोनि कांहीं गोड न वाटे जीवा । मज दिव्य केशवा पाय तुझे ॥१॥ लौकिकापासुनि कधीं सोडविसी । सांग ह्रषिकेशी उघडोनि ॥२॥
tujavanchoniyan vaikunthanayaka | ahmansi ghatika yug hoy
तुजवांचोनियां वैकुंठनायका । आह्मांसी घटिका युग होय ॥१॥ अस्तमान होतां येसी तूं गोकुळीं । मुखावरी धुळी गोर-जांची ॥२॥
tujavin amhan kon ahen deva | dhanv yadavaraya mayabapa
तुजविण आम्हां कोण आहें देवा । धांव यादवराया मायबापा ॥१॥ पडिलोंसे डोहीं प्रपंच आवर्ती । कोण करी शांति तुजविण ॥२॥
tujavin amhan kon ho poshita | aho ji krupavanta pandhariraya
तुजविण आम्हां कोण हो पोषिता । अहो जी कृपावंता पंढरिराया ॥१॥ न करीं विठ्ठला आतां लाजिरवाणें । मी तुझें पोसणें पांडुरंगा ॥२॥
tujavinan kanhin | sthir rahe aisen nahin
तुजविणं कांहीं । स्थिर राहे ऐसें नाहीं ॥१॥ कळों आलें बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्तीं ॥ध्रु.॥
tujavin konan | sharan jaun narayana
तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥१॥ ऐसा न देखें मी कोणी । तुजा तिहीं त्रिभुवनीं ॥ध्रु.॥
tujavin gururaj kon pratipali
तुजविण गुरूराज कोण प्रतीपाळी । मायबाप कामा न ये कोणी अंतकाळीं जळाविण तळमळित जसा मीन शुष्क डोहीं ।
tujavin deva | kona mhane majhi jivha
तुजविण देवा । कोणा म्हणे माझी जिव्हा ॥१॥ तरि हे हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥
tujavin maj kon vo soyaren | anik dusaren pandurange
तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥१॥ लागलीसे आस पाहासे वास । रात्री वो दिवस लेखीं बोटीं ॥२॥
tujavin yekali re krushna na game rati
तुजविण येकली रे कृष्णा न गमे राती । तव तुवां नवल केलें वेणू घेऊनि हातीं ।