हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके
humbarati gaye tayankade kan | kaivalyanidhan deuni thake
हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥१॥ गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
humbarati gaye tayankade kan | kaivalyanidhan deuni thake
हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥१॥ गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥
hu das tinhake sunaho lokan | ravanamar vibhishan dii lanka ||dhru.
हू दास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिई लंका ॥ध्रु.॥ गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥१॥
hen ka amhan sevadan | dekhon sin vishamacha
हें का आम्हां सेवादान । देखों सीण विषमाचा ॥१॥ सांभाळा जी ब्रीदावळी । तुह्मीं कां कलीसारिखे ॥ध्रु.॥
he chi anuvad sada sarvakal | karuniyan gopalakala sevun
हे चि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनियां गोपाळकाला सेवूं ॥१॥ वोरसलें कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आइतें गगनभरी ॥ध्रु.॥
hen chi jatan kara dan | dharuni charan rahilon to
हें चि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो॥१॥ घ्यावी माझ्या हातें सेवा । हे चि देवा विनवणी ॥ध्रु.॥
he chi tujhi puja | atan karin keshiraja
हे चि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥१॥ अवघीं तुझींच हें पदें । नमस्कारीन अभेदें ॥ध्रु.॥
he chi thor bhakti avadati deva | sankalpavi maya sansarachi
हे चि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें तैसें चि राह वें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥
hen chi dan dega deva | tujha visar na vhava
हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥
hen chi bhavarogachen aushadh | janma jara tute vyadh | anik kanhin navhe badh | karil vadh shadvarga
हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥१॥ सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ध्रु.॥
he chi bheti sach rupacha athav | visavala jiv avadipai
हे चि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपै ॥१॥ सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥ध्रु.॥
hen chi majhen tap hen chi majhen dan | hen chi anushthan nam tujhen
हें चि माझें तप हें चि माझें दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें ॥१॥ हें चि माझें तीर्थ हें चि माझें व्रत । सत्य हें सुकृत नाम तुझें ॥ध्रु.॥
hen chi majhe dhan | tumache vandave charan
हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥१॥ येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥
hen chi yachya aisen magaven dan | vanduni charan narayana
हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा ॥१॥ धीर उदारीं व निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें नांव ॥ध्रु.॥
hen chi varanvar | padataluni uttar
हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥१॥ करितों पायांसी विनंती । नुपेक्षावें कमळापती ॥ध्रु.॥
hen chi sarvamukh japava viththal | na davadava pal kshan vanyan
हें चि सर्वमुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वांयां ॥१॥ हें चि एक सर्वसाधनांचें मूळ । आतुडे गोपाळ येणें पंथें ॥ध्रु.॥
hen chi sukh pudhe magaton agalen | anandachin phalen sevadan
हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥१॥ जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥
hen ton ek santanthayin | labh payin uttam
हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम ॥१॥ म्हणवितां त्याचे दास । पुढें आस उरेना ॥ध्रु.॥
hen ton vatalen ashcharya | tumhan na dharavala dhir
हें तों वाटलें आश्चर्य । तुम्हां न धरवला धीर ॥१॥ माझा फुटतसे प्राण । धांव धांव म्हणऊन ॥ध्रु.॥
hechi majhen chitti | raho ata bhavapriti | viththal sushupti | jagruti svapnasi
हेचि माझें चित्ती । राहो आता भावप्रीती । विठ्ठल सुषुप्ती । जागृती स्वप्नासी ॥१॥ आणिक नाही मागणें । राज्यचाड संपत्ती धनें । जिव्हे सुख तेणें । घेता देई नाम तुझे ॥ध्रु.॥
hechi vadakachi kala | nahin yeun yet bala
हेचि वादकाची कळा । नाहीं येऊं येत बळा ॥१॥ धीर करावा करावा । तरी तो आहे आम्हां देवा ॥ध्रु.॥