भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम

hen ton ek santanthayin | labh payin uttam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम ॥१॥ म्हणवितां त्याचे दास । पुढें आस उरेना ॥ध्रु.॥ कृपादान केलें संतीं । कल्पांतीं ही सरेना ॥२॥ तुका म्हणे संतसेवा । हाचि हेवा उत्तम ॥३॥