स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे
smaranache vele | vhaven savadh na kale
स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे ॥१॥ पडिलों विषयांचे ओढीं । कोणी न दिसेसें काढी ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
smaranache vele | vhaven savadh na kale
स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे ॥१॥ पडिलों विषयांचे ओढीं । कोणी न दिसेसें काढी ॥ध्रु.॥
smaratan kan ghaden nas | vishnudas yavari
स्मरातां कां घडें नास । विष्णुदास यावरी ॥१॥ ऐसी सीमा जाली जगी । तरी मी वेगी अनुसरलो ॥ध्रु.॥
smashanin amhan nyahalichen sukh | ya nanven kautuk tumachi krupa
स्मशानीं आम्हां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥१॥ नाहीं तरीं वांयां अवघें निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥ध्रु.॥
svapni ti hi kaisa na padasi dola | sundar savala ghavaghavit
स्वप्नी ती हि कैसा न पडसी डोळा । सुंदर सावला घवघवीत ॥१॥ चतुर्भूज माळा रुळे येकावळी । कस्तुरी निढळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥
svapnichiya goshti | maj dharilen hoten vethi | jaliya shevatin | jage latiken sakal
स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया शेवटीं । जागे लटिकें सकळ ॥१॥ वायां भाकिली करुणा । मूळ पावावया शीणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरी आहे ॥ध्रु.॥
svapninchen hen dhan hatin na padarin | pratyaksha kan hari houn naye
स्वप्नींचें हें धन हातीं ना पदरीं । प्रत्यक्ष कां हरी होऊं नये ॥१॥ आजुनि कां करा चाळवाचाळवी । सावकाशें द्यावी सत्य भेटी ॥ध्रु.॥
svamukhe chi tuhmin sanga maj seva | aise majhe deva manorath
स्वमुखे चि तुह्मीं सांगा मज सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥१॥ निघों आम्ही कांहीं चित्तवित्त घरें । आपुल्या उदारें जीवावरी ॥ध्रु.॥
svayen pak kari | sanshay tochi dhari | sandehasagarin | anik pari budati
स्वयें पाक करी । संशय तोचि धरी । संदेहसागरीं । आणीक परी बुडती ॥१॥ जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख । देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥
svayen sukhache jhale anubhav | ek ekipashin sangatil bhav
स्वयें सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव । अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥१॥
svargiche amar ichchhitati deva | mrutyulokin vhava janma amhan
स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां ॥१॥ नारायणा नामें होऊं जिवनमुक्त । कीर्तिनीं अनंत गाऊं गीती ॥ध्रु.॥
svalpa vat chala jaun | vache gaun viththal
स्वल्प वाट चला जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल ॥१॥ तुह्मी आह्मी खेळीमेळीं । गदा रोळी आनंदें ॥ध्रु.॥
svamikaj gurubhakti | pitruvachan seva pati
स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हे चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥
svamitvachin varmen asoni javali | vahon javen moli gunansaven
स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें ॥१॥ काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र करूं ॥ध्रु.॥
svamichiya satta | adhin varmen yeti hata | pudhati visheshata | labhen labh agala
स्वामीचिया सत्ता । आधीं वर्में येती हाता । पुढती विशेषता । लाभें लाभ आगळा ॥१॥ कर्री कवतुकाचे बोल । परि जिव्हाळ्याची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचें ॥ध्रु.॥
svamichen hen denen | yethen pavalon darshanen
स्वामीचें हें देणें । येथें पावलों दर्षणें ॥१॥ करूं आवडीनें वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥ध्रु.॥
svamisi sankat pade je goshtichen | kay tya premachen sukh maj
स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचें । काय त्या प्रेमाचें सुख मज ॥१॥ दुःखवीना चित्त तुझें नारायणा । कांहीं च मागेना तुजपासीं ॥ध्रु.॥
hanumant mahabali | ravanachi dadhi jali
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥
hamama re pora hamama re | hamama ghalitan thakalen por | kari yerajhar chauryanshichi
हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर । करी येरझार चौर्यांशीची ॥१॥ पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतलें । देखोनि गडी तें विसरलें । डाई पडिलें आपणची ॥ध्रु.॥
harihom tatsaditi sutrachen jen sar | krupecha sagar pandurang
हरिःॐ तत्सदिति सूत्राचें जें सार । कृपेचा सागर पांडुरंग ॥१॥ हरिःॐ दत्त उदात्त अनुदात्त । प्रचुररहित पांडुरंग ॥ध्रु.॥
hari gopalansaven sakalan | bhete galya gala melavuni
हरी गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥