तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे
tujashi te bramhadnyan kanhi ahe
तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे । किंवा भक्तिमाय वसे पोटी ।। १ ।।
tujashi te bramhadnyan kanhi ahe
तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे । किंवा भक्तिमाय वसे पोटी ।। १ ।।
tujhiya sangatin yete kanhi kanhi
तुझिया सांगातीँ येते कांही कांही । कोणी येत नाहीँ बाप आणि माई ।।
devasin avatar bhaktansin sansar
देवासीँ अवतार भक्तांसीँ संसार। दोहीँचा विचार एकपणेँ ।।
deh kshen ghana aika tyachya khuna
देह क्षेञ घाणा ऐका त्याच्या खुणा । गुदस्थान जाणा उखळ ते ।।१।।
doghe sarikhe sarikhe vishvanath vithal sakhe
दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठल सखे । एक उभा राऊळा आंगणीँ ।।
dhanya dhanya santu hoshil tun jan
धन्य धन्य संतु होशिल तूं जाण । तुजलागी ज्ञान फार आहे ।।
nako te jokhad mhane gora kumbhar
नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार । रोहिदास चांभार तेचि म्हणे ।।
nako nako jokhad mhane tukavani
नको नको जोखड म्हणे तुकावाणी । जिजाबाई राणी हानी मारी ।।
nidank ha ghana mhanava to jari
निदंक हा घाणा म्हणावा तो जरी । शुभ कार्या आधिं भरतात ।।१।।
nindak ha ghana mhanava to jari
निंदक हा घाणा म्हणावा तो जरी । विवाहा भितरी फिरे कैसा ।।१।।
pavan to nandi ase shankaracha
पवन तो नंदी असे शंकराचा । आणीक बळीचा शेतकिचा ।।
pacharini pratap dakhavila shankara
पाचरीनी प्रताप दाखविला शंकरा । भुलवोनी गेला भिल्लीनीशी ।। १ ।।
prapanchache gheuni jokhad
प्रपंचाचे घेऊनि जोखड । युवतिच्या करि पुढेँ पुढेँ ।।
bhakti te mauli majhe nach poti
भक्ति ते माऊली माझे नच पोटी । जाणे उठा उठी देवराया ।। १ ।।
bhulavile hyanni bhasmasur daityashi
भुलविले ह्यांनी भस्मासुर दैत्याशी । आणिक नारदाशी त्याच रीती ।।१।।
maj mage ghana sange dvarakecha rana
मज मागे घाणा सांगे द्वारकेचा राणा । मज मागे संसार सांगे रुक्मिणीचा वर।।१।।
majashi te bramhdnyan kahi nahi
मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही नाही । आपुल्या कृपेने होईल सर्वथाही ।। १ ।।
matsar dhariyala jagammadhyen koni
मत्सर धरियला जगांमध्येँ कोणी । सत्यभामा रुक्मिणी ।।
man jhompechi karuni shendi
मन झोंपेची करुनी शेंडी । लाठिच्या ठोकुनि तोंडी ।।१।।
man pavanachya karuni nandi
मन पवनाच्या करूनि नंदी। पाहूनि संसारामधीँ संधीँ ।।