भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिया सांगातीँ येते कांही कांही

tujhiya sangatin yete kanhi kanhi

रचनाकार: संत संताजी · अभंग
तुझिया सांगातीँ येते कांही कांही । कोणी येत नाहीँ बाप आणि माई ।। सोयरा न येतोँ बंधू ही येईना ।। येईना रांडा पोरेँ अंतकाळी ।। संतु तेली म्हणे उरलिया वेळीँ । आठवा वनमाळी रात्रंदिन।।