भजनी मालिका
← भजनांकडे परत

अशिया खुंटिला धरु नये हाती

ashiya khuntila dharu naye hati

रचनाकार: संत संताजी · अभंग
अशिया खुंटिला धरु नये हाती । करिल ती माती सर्वञांची ।।१।। असेच खुंटिने गोपिचंदन फसविले । धातुचे पुतळे जळोनिया गेले ।।२।। संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुटी । सद्गुरुवांचोनी सोडविना मिठी ।।३।।