भजनी मालिका
← भजनांकडे परत

मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही नाही

majashi te bramhdnyan kahi nahi

रचनाकार: संत संताजी · अभंग
मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही नाही । आपुल्या कृपेने होईल सर्वथाही ।। १ ।। होईल मज आणि माझिया कुळांशी । पांडुरंग मुळाशी सर्व आहे ।। २।। संतु म्हणे ब्रम्ह ब्रम्हा सर्व जाणे । आपुले ते मन सुधारले ।। ३ ।।