भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाचरीनी प्रताप दाखविला शंकरा

pacharini pratap dakhavila shankara

रचनाकार: संत संताजी · अभंग
पाचरीनी प्रताप दाखविला शंकरा । भुलवोनी गेला भिल्लीनीशी ।। १ ।। विश्वामिञासी रंभेने कुञा बनविला। मागे मागे नेला घराप्रती ।।२।। संतु म्हणे अशा घाण्याच्या पाचरी । दाखविल्या चारी सद्गुरुजिनी ।।३।।