भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ति ते माऊली माझे नच पोटी

bhakti te mauli majhe nach poti

रचनाकार: संत संताजी · अभंग
भक्ति ते माऊली माझे नच पोटी । जाणे उठा उठी देवराया ।। १ ।। भक्ति या भावाची करुनिया लाट । आलिंगितो तीस राञंदिन ।। २ ।। संतु म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद । द्यावा वारंवार मजलागी ।। ३ ।।