भजनी मालिका
← भजनांकडे परत

मत्सर धरियला जगांमध्येँ कोणी

matsar dhariyala jagammadhyen koni

रचनाकार: संत संताजी · अभंग
मत्सर धरियला जगांमध्येँ कोणी । सत्यभामा रुक्मिणी ।। भांडण ते केलेँ कृष्ण या देवासी । फुल पारिजातक मिळवावयासी ।। संतु म्हणे हा मत्सर । जगामध्येँ महा चोर जगामध्येँ ।।