मन मत्सराचा धरुनि हात
man matsaracha dharuni hat
मन मत्सराचा धरुनि हात । बसविला विवेक कातरीचे आंत ।।
man matsaracha dharuni hat
मन मत्सराचा धरुनि हात । बसविला विवेक कातरीचे आंत ।।
man mohachi karuni khuti
मन मोहाची करुनि खुटी । लाठीस ठोकली बळकटी ।।१।।
man shantichi karuni shil
मन शांतिची करुनी शिळ । तिजवर बसलेँ माझेँ कुळ ।।
man hen odhal guru phar ahe
मन हेँ ओढाळ गुरु फार आहे। परधन पर कामिनीकडे धांवेँ ।।
manala to bodh ramadasannen kela
मनाला तो बोध रामदासांनेँ केला । उपदेश दिला जगामाजीँ ।।
manobhaktichi karuni lath
मनोभक्तीची करुनी लाठ । गुरुकृपेचा बसविला कठ ।।१।।
manosuvichari karuni katar
मनोसुविचारी करुनि कातर । शेँडिस टांगली वर हो शेंडीस टांगली वर।।
majhiya jaticha maj bheto koni
माझिया जातीचा मज भेटो कोणी । आवडिची धनी पुरवावया ।। १ ।।
maravadi maravadacha,
मारवाडी मारवाडचा, गुजर गुजराथेचा।
marutis vadh dili ramachandrane
मारुतीस वढ दिली रामचंद्राने । तशीच कृष्णाजीनेँ दिली अर्जुनास ।।
markand rushinchen gali padata pash
मार्कँड ऋषीँचेँ गळी पडता पाश । केला तेणेँ ध्यास शंकराचा ।।
lat uchalali jagamadhi koni
लाट उचलली जगामधी कोणी । मार्कँड ञूषिनी आणि विदूरानी ।।१।।
lath majhi mata lath majha pita
लाठ माझी माता लाठ माझा पिता । लाठी विना कांता विद्रुपची ।।१।।
shendichya nadanne kiti te phasale
शेँडिच्या नादांने किती ते फसले । फसले अवघे जन ञैलोकीँचे ।।१।।
sagun ha ghana gheuni baisalo
सगुण हा घाणा घेऊनि बैसलो । तेली जन्मा आलो घाणा घ्याया ।।१।।
santu teliyache ghanyachi ti lat
संतु तेलियाचे घाण्याची ती लाट । उचलितो कोण देउनिया नेट ।।१।।
santu mhane tel anik kon gheto
संतु म्हणे तेल आणीक कोण घेतो । तुका वाणी येतो घ्यावयास ।।
santu mhane mi jen sangitalen tumha
संतु म्हणे मी जेँ सांगितलेँ तुम्हा । आपलेँ कृपेनेँ फळ दिलेँ आम्हा ।।
sadguruvachoni dakhavina koni
सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी । संसार मोहनी पडली असे ।। १ ।।
sansarakaritan janma vayan gela
संसराकरितां जन्म वायां गेला । काळ न्याया आला आवचित् ।।