भजनी मालिका
← भजनांकडे परत

सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी

sadguruvachoni dakhavina koni

रचनाकार: संत संताजी · अभंग
सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी । संसार मोहनी पडली असे ।। १ ।। संसार करुनि पाचरी ओळखिल्या । उध्दरुनि नेल्या तुकोबाने ।।२।। संतु म्हणे माझ्या सद्गुरुच्या कृपेने । पाचरी बसविल्या घाण्यामाजी ।।३।।