भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतु म्हणे मी जेँ सांगितलेँ तुम्हा

santu mhane mi jen sangitalen tumha

रचनाकार: संत संताजी · अभंग
संतु म्हणे मी जेँ सांगितलेँ तुम्हा । आपलेँ कृपेनेँ फळ दिलेँ आम्हा ।। नाहीँ तरी आम्हां कैचे ज्ञान कांही । मुळीँच तेँ नाहीँ पाठांतर ।। संतु म्हणे कांहीँ सांगितलेँ नाही । पांडुरंग पायीँ धरियलेँ ।।