भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाठ माझी माता लाठ माझा पिता

lath majhi mata lath majha pita

रचनाकार: संत संताजी · अभंग
लाठ माझी माता लाठ माझा पिता । लाठी विना कांता विद्रुपची ।।१।। लाठी हीने मजला दिधली ती लाट । चुकवीली वाट जन्ममरणाची ।।२।। संतु म्हणे उचला घाण्याची ती लाट । व्यर्थची खटपट करु नका ।।३।।