भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन मोहाची करुनि खुटी

man mohachi karuni khuti

रचनाकार: संत संताजी · अभंग
मन मोहाची करुनि खुटी । लाठीस ठोकली बळकटी ।।१।। फिरे गरगरा लाठी भोवताली । ध्यान जाईना लाठीवरी ।।२।। संतु म्हणे माझ्या घाण्याची ती खुटी । पहा उठाउठी अगोदर ।।३।।