भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन हेँ ओढाळ गुरु फार आहे

man hen odhal guru phar ahe

रचनाकार: संत संताजी · अभंग
मन हेँ ओढाळ गुरु फार आहे। परधन पर कामिनीकडे धांवेँ ।। असेच हे मन राहिना हो स्थिर। नेहमीँ हुरहुर लागली असे।। संतु म्हणे मन करा तुम्हीँ स्थिर। राऊळा आंगणीँ जाऊनियां।।