भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाला तो बोध रामदासांनेँ केला

manala to bodh ramadasannen kela

रचनाकार: संत संताजी · अभंग
मनाला तो बोध रामदासांनेँ केला । उपदेश दिला जगामाजीँ ।। चंचल हेँ मन धांवेँ सैरावैरा। यानाच मातेरा केला देहाचा ।। संतु म्हणे मन लावा देवावरी। विठ्ठल विटेवरी उभा असे।।