भजनी मालिका
← भजनांकडे परत

पवन तो नंदी असे शंकराचा

pavan to nandi ase shankaracha

रचनाकार: संत संताजी · अभंग
पवन तो नंदी असे शंकराचा । आणीक बळीचा शेतकिचा ।। नंदीनेँ घेतला सर्वाँचा तो भार । कळेना तो पार कोणासही।। संतु म्हणे नंदी मारील हो तुम्हां । दर्शनाशीँ न जातां शंकराच्या।।