पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं
papachi mi rashi | sevachor payampashin
पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं ॥१॥ करा दंड नारायणा । माझ्या मनाची खंडणा ॥ध्रु.॥
papachi mi rashi | sevachor payampashin
पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं ॥१॥ करा दंड नारायणा । माझ्या मनाची खंडणा ॥ध्रु.॥
papachi vasti jana | pandharisi nahin konha
पापाची वस्ती जाणा । पंढरीसी नाहीं कोण्हा ॥१॥ अवघे भाग्याचे सदैव । तेथें वसे विठ्ठल देव ॥२॥
papanche parvat mothe jhale | sharir nasalen adhogati
पापांचे पर्वत मोठे झाले । शरीर नासलें अधोगती ॥ १ ॥ जन्मांतरीं केलें अवघें व्यर्थ गेलें । देह हो नासले क्षणामाजी ॥ २ ॥
papachen sanchit dehasi dandan | tuj narayana bol nahin
पापाचें संचित देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥१॥ सुख अथवा दु:ख भोगणें देहासी । सोस वासनेसी वा-उगाची ॥२॥
papasaven jinen jyachen | vruthachi tyachen jhalepan
पापासवें जिणें ज्याचें । वृथाचि त्याचें झालेपण ॥१॥ भोगितां भोग रडे मग । म्हणे मी जगनिंदय झालों ॥२॥
papiya chandala harikatha navade | vishayalagin avaden ganen tyala
पापिया चांडाळा हरीकथा नावडे । विषयालागीं आवडें गाणें त्याला ॥१॥ ब्राम्हणा दक्षणा देतां रडे रुका । विषयालागीं फुका लुटीतसे ॥ध्रु.॥
papishtachen jinen kay te jivalen | galan stan jhale sheliyeche
पापिष्टाचें जिणें काय ते जिवालें । गळां स्तन झाले शेळियेचे ॥१॥ येथेंचि जो खोटा तेथें तो करंटा । व्यर्थ आला पोटा माउलीचा ॥२॥
papi ani durachari | sahaparivarin santanchya
पापी आणि दुराचारी । सहपरीवारीं संतांच्या ॥१॥ तरले आणिक तरती पुढें दिधलें येवढें सामर्थ्य त्यां ॥२॥
papi je abhakta daitya te majale | dharanisin jhalen ojhen tyanchen
पापी जे अभक्त दैत्य ते माजले । धरणीसीं झालें ओझें त्यांचें ॥१॥ दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वां । न पूजिती देवा कोणी एक ॥२॥
papi mhanon tari athaviton pay | dosh bali kay tayahuni
पापी म्हणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥१॥ ऐशा विचाराने घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥
papen purvaj naraka jati | papenchi budati dharma sakal
पापें पूर्वज नरका जाती । पापेंचि बुडती धर्म सकळ ॥१॥ पापेंचि कुळ भंगा जाय । वंशासी होय अपघात ॥२॥
papya navade santasangati | lobhiya navade udaravruti | vvyabhicharini navade pati | navade jyoti ujiyeda
पाप्या नावडे संतसंगति । लोभिया नावडे उदारवृति । व्व्यभिचारिणी नावडे पति । नावडे ज्योति उजियेडा ॥१॥ चांदणें नाचडे तया चोरां । सावधान नावडे तया हेरां । सद्बुद्धि नावडे रांडपोरा । सत्य कुचरां आवडेना ॥२॥
pay joduni vitevari | kar theuni katavari
पाय जोडूनि विटेवरी । कर ठेउनी कटावरी ॥१॥ रूप सांवळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकार ॥२॥
pay joduni vitevari kar theuni katavari
पाय जोडूनि विटेवरी कर ठेउनी कटावरी ॥१॥ रूप सांवळें सुंदर कानी कुंडलें मकराकार ॥२॥
payarave anna | mag kari khedakshin
पायरवे अन्न । मग करी खेदक्षीण ॥१॥ ऐसे होती घातपात । लाभे विण संगें थीत ॥ध्रु.॥
payan padaven hen majhen bhandaval | sarati he bol kothen payin
पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥१॥ तरि हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ध्रु.॥
paya shodhoniyan bandhitati ghar | aisen ya dustar naradehin
पाया शोधोनियां बांधिताती घर । ऐसें या दुस्तर नरदेहीं ॥१॥ म्हणती पुत्र माझे नातु हें कलत्र । मिळती सर्व गोत्र तये ठाई ॥२॥
payanchen chintan | majhe henchi bhajan
पायांचें चिंतन । माझे हेंचि भजन ॥१॥ भजनाचा मुख्य भाव । चित्तीं चिंतन लवलाहीं ॥२॥
payanchya prasaden | kanhin bolilon vinoden
पायांच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें ॥१॥ मज क्षमा करणें संतीं । नव्हे अंगभूत युक्ती ॥ध्रु.॥
payampashin jiv | theviyala tumachya bhav
पायांपाशीं जीव । ठेवियला तुमच्या भाव ॥१॥ न्याल म्हणोनियां सदना । विठ्ठल देवा कृपाघना ॥२॥