पाववावें ठाया । ऐसें सवें बोलों तया
pavavaven thaya | aisen saven bolon taya
पाववावें ठाया । ऐसें सवें बोलों तया ॥१॥ भावा ऐसी क्रिया राखे । खोटया खोटेपणें वाखे ॥ध्रु.॥
pavavaven thaya | aisen saven bolon taya
पाववावें ठाया । ऐसें सवें बोलों तया ॥१॥ भावा ऐसी क्रिया राखे । खोटया खोटेपणें वाखे ॥ध्रु.॥
pavavil thaya | pandurang chintiliya
पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥१॥ त्यासी चिंतिलिया मनीं । चित्ता करी गंवसणी ॥ध्रु.॥
panva vajavi mohari
पांवा वाजवी मोहरी । बार हमामा हुंबरी ॥१॥
pavavaya brahmapurna | sanduni dein doshagun
पावावया ब्रह्मपूर्ण । सांडूनि देईं दोषगुण ॥१॥ सर्वांभूतीं समदृष्टि । हेचि भक्ति गोड मोठी ॥२॥
pavavaya raghunath
पावावया रघुनाथ । जया मनीं वाटे आर्त ।
pavave santosh | tuhmin yasatin sayas
पावावे संतोष । तुह्मीं यासाटीं सायास ॥१॥ करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥ध्रु.॥
pave aisa nash | avaghiyan dila tras
पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥१॥ अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ध्रु.॥
pavo majhin hechi seva | kariton nityanitya deva
पावो माझीं हेचि सेवा । करितों नित्यानित्य देवा ॥१॥ तुजचि आवडीच्या सुखें । गातों वार्णितों ते मुखें ॥२॥
pashan dev pashan payari | puja ekavari pay thevi
पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥१॥ सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले॥ध्रु.॥
pashan paris bhumi jambunad | vanshacha sambandh dhatayacha
पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा ॥१॥ सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥ध्रु.॥
pashan pratima sonyachya paduka | hen ho hatin eka samarthache
पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हें हो हातीं एका समर्थाचे ॥१॥ अनामिका हातीं समर्थाचा सिक्का । न मानितां लोकां येईल कळों ॥२॥
pashan phutati ten duhkh dekhoni | karitan gaulani shok lokan
पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥ काय ऐसें पाप होतें आम्हांपासीं । बोलती एकासी एक एका ॥२॥
pashan viththal svapnantil tuka
पाषाण विठ्ठल स्वप्नांतील तुका । प्रत्यक्ष कां सुखा अंतरावें ॥ १ ॥
pashanacha dev bolechi na kadhin | hari bhavavyadhi kenvi ghade
पाषाणाचा देव बोलेचि ना कधीं । हरि भवव्याधि केंवि घडे ॥१॥ दगडाची मूर्ति मानिला ईश्वर । परि तो साचार देव भिन्न ॥२॥
pashanachi karuni murti | sthapana kariti dvijamukhen
पाषाणाची करूनि मूर्ति । स्थापना करिती द्विजमुखें ॥१॥ तयां म्हणताती देव । विसरुनि देवाधिदेव ॥२॥
pasuni tumhan na veje duri | kshan ghatikabhari vegala
पासुनी तुम्हां न वेजे दुरी । क्षण घटिकाभरी वेगळा ॥१॥ चालातां तुम्हां धांवे पुढें । मागेंही वोढे सरिसाचि ॥२॥
pahanen jen kanhin tyasi muli pahen
पाहणें जें कांहीं त्यासी मुळी पाहें । मग सुखी राहें योगीराया ॥१॥
pahanen pahaten | gelen haraponiyan niruten
पाहणें पाहातें । गेलें हारपोनियां निरुतें ॥१॥ मीहि नाहीं तूंही नाहीं । आपींआप अंतरबाहीं ॥२॥
pahatan tav ekala dise | kaisa ase vyapak
पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥१॥ ज्याचे त्याचे मिळणीं मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥ध्रु.॥
pahatan tujhe charan harali bhavavyatha | pudhatin ek chinta vatatase
पाहतां तुझे चरण हरली भवव्यथा । पुढतीं एक चिंता वाटतसे ॥१॥ झणीं मुक्तिपद देसी पांडुरंगा । मग या संतसंगा कोठें पाहूं ॥२॥