भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक

pahatan tav ekala dise | kaisa ase vyapak

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥१॥ ज्याचे त्याचे मिळणीं मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥ध्रु.॥ जाणिवेचें नेदी अंग । दिसे रंग निवडेना ॥२॥ तुका म्हणे ये चि ठायीं । हें तों नाहीं सर्वत्र ॥३॥