भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाय जोडूनि विटेवरी । कर ठेउनी कटावरी

pay joduni vitevari | kar theuni katavari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाय जोडूनि विटेवरी । कर ठेउनी कटावरी ॥१॥ रूप सांवळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकार ॥२॥ गळां माळ वैजयंती । पुढें गोपाळ नाचती ॥३॥ गरुड सन्मुख उभा । म्हणे जनी धन्य शोभा ॥४॥