भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापी आणि दुराचारी । सहपरीवारीं संतांच्या

papi ani durachari | sahaparivarin santanchya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पापी आणि दुराचारी । सहपरीवारीं संतांच्या ॥१॥ तरले आणिक तरती पुढें दिधलें येवढें सामर्थ्य त्यां ॥२॥ तुम्हीं देवा कृपावंत । केले निजभक्त आपणसे ॥३॥ निळा म्हणे जगदोध्दारा । केला हा बरा उपाय ॥४॥