आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका । नाहीं भय शंका लौकिकाची
ai je shikavi titen tumhi naika | nahin bhay shanka laukikachi
आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका । नाहीं भय शंका लौकिकाची ॥१॥ लावोनि लंगोटी जालेती गोसावी । आमुची उठाठेवी कोण करी ॥२॥
ai je shikavi titen tumhi naika | nahin bhay shanka laukikachi
आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका । नाहीं भय शंका लौकिकाची ॥१॥ लावोनि लंगोटी जालेती गोसावी । आमुची उठाठेवी कोण करी ॥२॥
ai je shikavi titen tumhi naika nahin bhay shanka laukikachi
आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।। लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||
“ai bahu krupavant| vishvajanasi poshit
“आई बहु कृपावंत। विश्वजनासी पोषीत॥ रुक्मादेवीस भजती। मनोरथ त्याचे पूर्ण होती।
ai maj hmanasil avagunanchen | tari mi kay kariton konachen | jen jen honar jayachen | ten kan majavari ghalisi
आई मज ह्मणसील अवगुणांचें । तरी मी काय करितों कोणाचें । जें जें होणार जयाचें । तें कां मजवरी घालिसी ॥१॥ भट आलासे माभळ । तेणें वर्णिल जन्मकाळ । तो चुकला ग्रहमूळ । तेणें त्यासी पाडिलें ॥२॥
ai meli bap mela | maj sambhalin viththala
आई मेली बाप मेला । मज सांभाळीं विठ्ठला ॥१॥ हरीरे मज कोणी नाहीं । माझी खात असे डोई ॥२॥
ai meli bap mela maj sambhali viththala
आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला ।।१।। हरी रे मज कोणी नाहीं । माझी खात असे डोई ||२||
aika ho sant tumhi muneshvar | majhiye nirdhar antarincha
आईका हो संत तुम्ही मुनेश्वर । माझिये निर्धार अंतारींचा ॥१॥ विठोबावांचूनि न मनींचि दैवत । न धरी माझें चित्त भाव कोठें ॥२॥
aut hat apule apan hotasi
आउट हात आपुले आपण होतासी । येर तें सांडितासी कवणावरी ।
akanikelechikanamatu | karale dhasige maruladane
आकानिकेलेचिकनामातु । कारले धसिगे मरुळादने ॥१॥ चलुवाने चलुवने पंढरीराया चलुवाने । यल्ले दौनर्कवाने ॥२॥
akar ukar makar kariti ha vichar
आकार उकार मकार करिती हा विचार । परिविठ्ठलु अपरंपर न कळे रया ॥१॥
akar nirakar vishvarupacha omkar | to ha sarveshvar balarupen
आकार निराकार विश्वरुपाचा ॐकार । तो हा सर्वेश्वर बाळरुपें ॥१॥ रांगणारांगतु हळुच पिलंगतुं । आनंदभरितु नंदराय ॥२॥
akar sthul nashivant
आकार स्थूळ नाशिवंत । हे तरी जाईल भूमि आंत ।
akaravant murti | jevhan dekhen mi drushti
आकारवंत मूर्ती । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥१॥ मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ॥ध्रु.॥
akaravant murti | jevhan dekhen mi drushti
आकारावंत मूर्ति । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥१॥ मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ।
akarik nam jivanen thevilen | shivanen ten kelen nirvikalpa
आकारिक नाम जीवानें ठेविलें । शिवानें तें केलें निर्विकल्प ॥१॥ जीव शिव दोन्ही विराले ज्यामाजीं । तें नाम सहजीं आद्य आहे ॥२॥
akarin nahin ten nirakarin pahin
आकारीं नाहीं तें निराकारीं पाहीं । निराकारीं राही शून्याशून्य ॥१॥
akarenvin palana pahudalen
आकारेंवीण पाळणा पहुडलें । निराकार म्हणोनि वोसणाईलें ॥१॥
akash gadagadi vidyullata talapati | anivar megh sanasanan varushati
आकाश गडगडी विद्युल्लता तळपती । अनिवार मेघ सणसणां वरुषती ॥१॥ राखियलें येणें देवकीनंदनें । गोपाळ म्ह-णती आमुचें कान्हे ॥२॥
akash jen dise drushtichiya potin
आकाश जें दिसे दृष्टिचिया पोटीं शून्यत्त्वासी घोटी चैतन्यांत ॥१॥
akash vani hoy sange sakalansi | talamal manasin karun naka
आकाश वाणी होय सांगे सकळांसी । तळमळ मानसीं करूं नका ॥१॥ देवकीच्या गर्भ येईल भगवान । रक्षील ब्राह्मण गाई भक्त ॥२॥