नामेंचि तरलें नामेंचि तरले । जडजीव उद्धरिले कलियुगी
namenchi taralen namenchi tarale | jadajiv uddharile kaliyugi
नामेंचि तरलें नामेंचि तरले । जडजीव उद्धरिले कलियुगी ॥१॥ ऐसें नाम समर्थ नाम विख्यात । नामेंचि पवित्र नरनारी ॥२॥
namenchi taralen namenchi tarale | jadajiv uddharile kaliyugi
नामेंचि तरलें नामेंचि तरले । जडजीव उद्धरिले कलियुगी ॥१॥ ऐसें नाम समर्थ नाम विख्यात । नामेंचि पवित्र नरनारी ॥२॥
namenchi tumachin alavitan | na pure dhani pandharinatha
नामेंचि तुमचीं आळवितां । न पुरे धणी पंढरीनाथा ॥१॥ याचि सुखें कल्पकोडी । जातां वेळ वाटे घडी ॥२॥
namenchi pavan keli kshiti | ghoshen nijashanti pataka
नामेंचि पावन केली क्षिती । घोषें निजशांति पातका ॥१॥ जये गांवी जये देशी । वसती त्यांसी सुखलाभ ॥२॥
namenchi pavalen pailapar | shukadi sachar namen jagin
नामेंचि पावलें पैलपार । शुकादि साचार नामें जगीं ॥१॥ तें नाम सोपें वाचे रामकृष्ण । उच्चिरतीं जाण वैकुंठ जोडे ॥२॥
namya jhadakari jai tun gharasi | chinta ti manasin karun nako
नाम्या झडकरी जाई तूं घरासी । चिंता ती मानसीं करुं नको ॥१॥ तुझा छंद आहे माझिये मानसीं । तूं वेगीं घरासी जाय आतां ॥२॥
namyachen karan deven naval kele | dhondobache jahalen suvarna ten
नाम्याचें कारण देवें नवल केले । धोंडोबाचे जाहलें सुवर्ण तें ॥१॥ गोणाई दामशेटीतें आनंद पैं जाहला । म्हणती भला भला नामा आमुचा ॥२॥
namyache lagnasathi | chinta kari damasheti
नाम्याचे लग्नासाठी । चिंता करी दामशेटी ॥१॥ नाहीं आपुले जवळी धन । कैसें होईल याचें लग्न ॥२॥
namyasi sangatan nayake vichar | yenen फ़jitakhor kela nama
नाम्यासी सांगतां नायके विचार । येणें फ़जितखोर केला नामा ॥१॥ घेउनी जवळी बैसे एकान्तासी । सुचुं नेदी त्यासी कामधाम ॥२॥
narad brahmachari | ramanamen nache nirdhari
नारद ब्रह्माचारी । रामनामें नाचे निर्धारी ॥१॥ ब्रह्मावीणा घेऊनी खांदीं । रामनाम मुखीं समाधिस्थ ॥२॥
narad yeuni pandhariyesi | sthal pundalikasi magati
नारद येऊनि पंढरियेसी । स्थळ पुंडलिकासी मागती ॥१॥ भीमापुष्पावती संगम । योजिला आश्रम तयाप्रती ॥२॥
narad vaishnavancha shiromani | nache kirtanin sarvada
नारद वैष्णवांचा शिरोमणी । नाचे कीर्तनीं सर्वदा ॥१॥ देवोचि त्याची पूजा करी । आणि नमस्कारी भेटतां ॥२॥
narad sange mrutyulokin| harishchandra punyashloki
नारद सांगे मृत्युलोकीं। हरिश्चंद्र पुण्यश्लोकी ।।१।। कैसा सत्त्वाचा समुद्र। ऐसा नाहीं नृपवर ||२||
naradadi vaishnavajan | namenji pavale samadhan
नारदादी वैष्णवजन । नामेंजि पावले समाधान । नामें जगासी मंडन । नाम पावन सर्वांसी ॥१॥
naraden kelase prashna | sangatase jagajjivan | kalimaji praman | kirtan karaven
नारदें केलासे प्रश्न । सांगतसे जगज्जीवन । कलीमाजी प्रमाण । कीर्तन करावें ॥१॥ महापापीया उद्धार । पावन करती हरिहर । ब्रह्मादि समोर । लोटांगण घालिती ॥२॥
naraden pahili balakachi sthiti | tyachya chittin shanti bharali dise
नारदें पाहिली बाळकाची स्थिती । त्याच्या चित्तीं शांती भरली दिसे ॥१॥ कल्पनेचा दाणा म्हणे तयालागीं । बाळा कवणालागीं आठविसी ॥२॥
nara mahada gonda vitha chaughe putra jahale | anande lagale haribhajanin
नारा महादा गोंदा विठा चौघे पुत्र जाहले । आनंदे लागले हरिभजनीं ॥१॥ नित्यकाळ वाचे विठ्ठलाचा छंद । आठविती गोविंद वेळोवेळां ॥२॥
nara mahada gonda vitha jale vikal | jhankiyeli shil samadhichi
नारा महादा गोंदा विठा जाले विकळ । झांकियेली शीळ समाधीची ॥१॥ गंधर्व आणि देव चिंतावले भारी । दीर्घध्वनि करी नारा विठा ॥२॥
nara vitha gonda mahada pathavila | jhadavili jaga samadhichi
नारा विठा गोंदा महादा पाठविला । झाडविली जागा समाधीची ॥१॥ हरिदिनीं जागर केला निशीदिनीं । उदईक पारणीं द्वादशींची ॥२॥
narayan nam tarak sarvansi | ten munin manasin dharilen asen
नारायण नाम तारक सर्वांसी । तें मुनीं मानसीं धरिलें असें ॥१॥ कापुराची राशी अग्नीचाहो कण । तैसें नाम जाण पातकासी ॥२॥
narayana tumachya charanin | bhakti muktichiya khani
नारायणा तुमच्या चरणीं । भक्ति मुक्तिचिया खाणी ॥१॥ मोक्ष सर्वदा तिष्ठत । चरणीं जोडोनियां हस्तक ॥२॥