संचितावांचून । पंथ न चलवे कारण
sanchitavanchun | panth na chalave karan
संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥१॥ कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
sanchitavanchun | panth na chalave karan
संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥१॥ कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥
sajjan to shabda satya jo mani | chhali durjan anikansi
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥ एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥
sant ale ghara | ton mi abhagi datara
संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥१॥ कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥
sant gati harikirttanin | tyanchen ghein payavani
संत गाती हरीकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥१॥ हें चि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥
sant dekhoniyan svayen drushti tali | adaren nyahali parastrisi
संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥१॥ वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥
sant pandharis jati | nirop dhadin taya hatin
संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥१॥ माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥
sant mage pani nedi ek chul | dasis anghol thevi pani
संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥१॥ संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
sant manitil maj | tenen vatatase laj
संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज ॥१॥ तुह्मी कृपा केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ध्रु.॥
sant maragin chalati | tyanchi lago maj mati
संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥ काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥
santachinhen leuni angin | bhushan miraviti jagin
संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥१॥ पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥ध्रु.॥
santaninda jyache gharin | navhe ghar te yamapuri
संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥१॥ त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥
santasangatin na karava vas | ekhade gunadosh anga yeti
संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥१॥ मग तया दोषा नाहीं परिहार । होय अपहार सुकृताचा ॥२॥
santasangen yacha vas sarvakal | sanchala sakal murtimant
संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तीमंत ॥१॥ घालूनियां काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरीं वास दिला ॥ध्रु.॥
santasamagam ekhadiya pari | rahaven tyache dvarin shvanayati
संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥१॥ तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥
santasevesi ang chori | drushti na pado tayavari
संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥१॥ ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ध्रु.॥
santan avade to kalacha hi kal | samarthachen bal jevin samartha
संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥१॥ परिसतां तेथें नाहीं एकविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ध्रु.॥
santan nahin man | dev mani musalaman
संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥१॥ ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥
santacha atikram | devapuja to adharma
संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥१॥ येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्प देवा शिरीं ॥ध्रु.॥
santancha padhiyavo kaishapari laho | namacha athavo kaisa rahe
संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥१॥ हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा ॥ध्रु.॥
santancha mahima to bahu durgam | shabdikanche kam nahin yethen
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥१॥ बहु दुधड जरी जाली ह्मैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥