शुध्दरसें ओलावली । रसना धाली न धाये
shudhdarasen olavali | rasana dhali na dhaye
शुध्दरसें ओलावली । रसना धाली न धाये ॥१॥ कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्तता ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
shudhdarasen olavali | rasana dhali na dhaye
शुध्दरसें ओलावली । रसना धाली न धाये ॥१॥ कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्तता ॥ध्रु.॥
shubh jalya disha avagha chi kal | ashubh mangal mangalachen
शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ । अशुभ मंगळ मंगळाचें ॥१॥ हातींचिया दीपें दुराविली निशी । न देखिजे कैसी आहे ते ही ॥ध्रु.॥
shubh mat tihin anili gopalin | chendu vanamali gheuni ale
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥ आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥२॥
shudravanshi janmalon | mhanoni dambhen mokalilon
शूद्रवंशी जन्मलों । म्हणोनि दंभें मोकलिलों ॥१॥ अरे तूं चि माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ध्रु.॥
shuratvasi mol | naye kama phike bol
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥१॥ केला न संडी कैवाड । जीवेंसाठी तों हे होड ॥ध्रु.॥
shuran sajati hatiyaren | gandhaya hansatil poren
शूरां साजती हतियारें । गांढया हांसतील पोरें ॥१॥ काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥
shrugarik majhin navhati uttaren | alaviton khare avasthechya
शृगारिक माझीं नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥१॥ न घलावा मधीं कामाचा विलंब । तुम्ही तों स्वयंभ करुणामूर्ती ॥२॥
shevatichi vinavani | santajanin parisavi
शेवटीची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१॥ विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥ध्रु.॥
shevatinchi he vinanti | pay chittin rahave
शेवटींची हे विनंती । पाय चित्तीं रहावे ॥१॥ ऐसे करा कृपादान । तुम्हां मन सन्निध ॥ध्रु.॥
shokavava myan dehe | aisen nenon potin ahe
शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे ॥१॥ तरीच नेदा जी उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ध्रु.॥
shoken shok vadhe | himatiche dhir gadhe
शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥ येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ध्रु.॥
shodhitan chi naye | mhanoni volagaton paye
शोधितां चि नये । म्हणोनि वोळगतों पाये ॥१॥ आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥
shodhisil mulen | tyachen karisi vatolen
शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥१॥ ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु झाले तट ॥ध्रु.॥
shodhuni anvay vansh vanshavali | paraspara kulin uchcharan
शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥१॥ म्हणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥
shmashan te bhumi pretarup jan | sevabhaktihin gramavasi
श्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥ भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥
shramaparihara | mul jhalen datara
श्रमपरिहारा । मूळ झालें दातारा ॥१॥ देह निवुदूनि पायीं । झालों निष्काम उतराई ॥ध्रु.॥
shriananta madhusudana | padmanabha narayana | jagavyapaka janardana | anandaghana avinasha
श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥१॥ सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ध्रु.॥
shripandharisha patitapavana | ek vidnyapana payampashin
श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥ अनाथां जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं ब्रिदावळी ॥ध्रु.॥
shrisantanchiya matha charananvari | sashtang hen karin dandavat
श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत ॥१॥ विश्रांती पावलों सांभाळउत्तरीं । वाढलें अंतरीं प्रेमसुखें॥ध्रु.॥
shvan shighrakopi | apana ghatakar papi
श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥१॥ नाहीं भीड आणि धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु. ॥ माणसांसि भुंके । विजातीनें द्यावे थुंके ॥२॥