श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे
shvana dili save | payambhonvaten ten bhonve
श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे ॥१॥ तैसी जाली मज परी । वसे निकट सेजारीं ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
shvana dili save | payambhonvaten ten bhonve
श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे ॥१॥ तैसी जाली मज परी । वसे निकट सेजारीं ॥ध्रु.॥
sakalagunen sampanna | ek devachen lakshan
सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण ॥१॥ वरकड कोठें कांहीं कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ध्रु.॥
sankalpasi adhishthan | narayan gomaten
संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें ॥१॥ अवघियांचें पुरे कोड । फिडे जड देहत्व ॥ध्रु.॥
sakal chintamani sharir | jari jay ahankar asha samul
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥१॥ निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥ध्रु.॥
sakal tujhe payin manila vishvas | na karin udas atan maj
सकळ तुझे पायीं मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥१॥ जीवीं गातां गोड आइकतां कानीं । पाहातां लोचनीं मूर्ती तुझी ॥ध्रु.॥
sakal devanchen daivat | ubhen ase ranga ant
सकळ देवांचें दैवत । उभें असे रंगा आंत ॥१॥ रंगा लुटा माझे बाप । शुद्ध भाव खरें माप ॥ध्रु.॥
sakal dharma maj vithobachen nam | anik tyan varma nenen kanhin
सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक त्यां वर्म नेणें कांहीं ॥१॥ काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥२॥
sakal puja stuti | karavi te vhoven yati
सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवें याती ॥१॥ म्हणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥ध्रु.॥
sakal sattadhari | vhaven aisen kay hari
सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी ॥१॥ परि या कृपेच्या वोरसें । कुढावयाचें चि पिसें ॥ध्रु.॥
sakal hi majhi bolavan kara | paratoni ghara javen tuhmin
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुह्मीं ॥१॥ कर्मधर्में तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥
sakalichya payan majhi vinavani | mastak charanin thevitasen
सकळीच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥
sakilakanchen samadhan | navhe dekhilyavanchun
सकिळकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥१॥ रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥
sakumar mukhakamal nijasaranirmal | savali sunil tanu bhramarang kural
सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ । झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरविती मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥१॥
sankochato jiv mahatvachya bharen | dasatva chi baren bahu vate
संकोचतो जीव महत्वाच्या भारें । दासत्व चि बरें बहु वाटे ॥१॥ कळावी जी माझी आवडी हे संतां । देणें तरि आतां हें चि द्यावें ॥ध्रु.॥
sankochoni kay jhalasi lahan | ghei aposhan bramhandachen
संकोचोनि काय झालासी लहान । घेई अपोशण ब्रम्हांडाचें ॥१॥ करोनि पारणें आंचवें संसारा । उशीर उशिरा लावूं नको ॥ध्रु.॥
sangatinen hoto pangaticha labh | ashobhin anubhav asijeten
संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥१॥ जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोई । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ध्रु.॥
sangen vadhe sin na ghade bhajan | trividh hen jan bahu deva
संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥ याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥
sanchit uttam bhumi kasuniyan | jaun nene vanyan peri tyachen
संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां पेरि त्याचें ॥१॥ त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईंवरी आणिक गाईं ॥२॥
sanchit chi khaven | pudhen konachen na ghyaven
संचित चि खावें । पुढें कोणाचें न घ्यावें ॥१॥ आतां पुरे हे चाकरी । राहों बैसोनियां घरीं ॥ध्रु.॥
sanchit prarabdha kriyaman | avagha jala narayan
संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघा जाला नारायण॥१॥ नाहीं आम्हांसी संबंधु । जरा मरण कांहीं बाधु ॥ध्रु.॥