भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक त्यां वर्म नेणें कांहीं

sakal dharma maj vithobachen nam | anik tyan varma nenen kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक त्यां वर्म नेणें कांहीं ॥१॥ काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥२॥ तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळों यावा ॥३॥