भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती

santasangatin na karava vas | ekhade gunadosh anga yeti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥१॥ मग तया दोषा नाहीं परिहार । होय अपहार सुकृताचा ॥२॥ तुका म्हणे नमस्कारावे दुरून । अंतरीं धरून राहें रूप ॥३॥