हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर
hen chi varanvar | padataluni uttar
हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥१॥ करितों पायांसी विनंती । नुपेक्षावें कमळापती ॥ध्रु.॥
hen chi varanvar | padataluni uttar
हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥१॥ करितों पायांसी विनंती । नुपेक्षावें कमळापती ॥ध्रु.॥
hen chi sarvamukh japava viththal | na davadava pal kshan vanyan
हें चि सर्वमुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वांयां ॥१॥ हें चि एक सर्वसाधनांचें मूळ । आतुडे गोपाळ येणें पंथें ॥ध्रु.॥
hen chi sukh pudhe magaton agalen | anandachin phalen sevadan
हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥१॥ जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥
hen ton avaghen phajitichen bhand | antakalin tond kalen karati
हें तों अवघें फजितीचें भांड । अंतकाळीं तोंड काळें करती ॥१॥ चालता इंदियें म्हणती माझें माझें । अंतकाळीचें वोझें न घेती हे ॥२॥
hen ton ek santanthayin | labh payin uttam
हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम ॥१॥ म्हणवितां त्याचे दास । पुढें आस उरेना ॥ध्रु.॥
hen ton vatalen ashcharya | tumhan na dharavala dhir
हें तों वाटलें आश्चर्य । तुम्हां न धरवला धीर ॥१॥ माझा फुटतसे प्राण । धांव धांव म्हणऊन ॥ध्रु.॥
he dayaluva he dayaluva
हे दयाळुवा हे दयाळुवा । हे दयाळुवा स्वामि राघवा प्रथम का मला लाविली सवे ।
he dekhoniyan goval | ale dhavoniyan sakal | krushnasi mhanati yudhda tumbal | kelen tuvan vrushabhensi
हे देखोनियां गोवळ । आले धावोनियां सकळ । कृष्णासी म्हणती युध्द तुंबळ । केलें तुवां वृषभेंसी ॥१॥ आम्ही देखिलें दुरोनी । होतो डोंगरीं बसोनी । तो बैल आम्हांलागुनी । कृष्णा कोण तो सांग पा ॥२॥
hen navhe ajikalichen | yugan aththavisanchen
हें नव्हे आजिकालिचें । युगां अठ्ठाविसांचें । मज निर्धारितां साचें ।हा मृत्युलोकुचि नव्हे ॥
he pruthvi tujhe lankesi adharure ravana
हे पृथ्वी तुझे लंकेसि आधारुरे रावणा तें त्त्वां अपराधें बाधकेविण आणिली ।
hen vyapuni nirala bhogi vainkunth sohala
हें व्यापूनि निराळा भोगी वैंकुंठ सोहळा । नंदाघरीं गोपाळा हरि माझा ॥१॥
hen sharir nashivant sachen | jayachen ho jayachen antakalin
हें शरीर नाशिवंत साचें । जायाचें हो जायाचें अंतकाळीं ॥१॥ काय याचें सुख मानिती हे जन । पडिलेसें जाण मायाचक्री ॥२॥
hen sahajavi thoravale | pruthvi ap tej jhalen | vayu akash sanchalen | anandale sakalahi
हें सहजवि थोरावले । पृथ्वी आप तेज झालें । वायु आकाश संचलें । आनंदले सकलही ॥१॥ तें माहेरी येवढें चक्र । गगनीं हा निर्धार । याचा पाहे पां विचार । चैतन्यामाजीं ॥२॥
henchi amhan shreshtha bolile paranishtha | asatan durghat pari sevya
हेंचि आम्हां श्रेष्ठ बोलिले परनिष्ठ । असतां दुर्घट परी सेव्य ॥१॥ पांडवांचें कुळ शोधितां निर्मळ । कुंड जार गोळ बुद्धिकांसी ॥२॥
henchi amhansi gurugamya | harichen nam upadeshilen
हेंचि आम्हांसी गुरुगम्य । हरीचें नाम उपदेशिलें ॥१॥ आणिकां साधनीं चाड नाहीं । घालिती अपायीं म्हणोनियां ॥२॥
henchi ek kharen | sada vache nam smare
हेंचि एक खरें । सदा वाचे नाम स्मरे ॥१॥ धन्य त्याची जननी । प्रसवली त्या लागोनी ॥२॥
henchi kalimajin sadhan | avadi kirtan harichen
हेंचि कलीमाजीं साधन । आवडी कीर्तन हरीचें ॥१॥ न घडे योगयागतप । होय अनुताप कीर्तनीं ॥२॥
hechi guhma dnyan sangitalen maj
हेचि गुह्मा ज्ञान सांगितलें मज । तेणे मी सहज मीची झालों ॥१॥
henchi guhyadnyan namadeva ladhalen
हेंचि गुह्यज्ञान नामदेवा लाधलें । कबिरानें कथिले चार युगी ॥१॥
hechi chinta divas ratin | rahili chitin na dhale te
हेचि चिंता दिवस रातीं । राहिली चितीं न ढळे ते ॥१॥ कराल माझा अंगीकार । किंवा दूर भोवंडाल ॥२॥