बुजवणें शेतीं माणसें ह्मणती । काय त्याचें हातीम शस्त्र शोभे
bujavanen shetin manasen hmanati | kay tyachen hatim shastra shobhe
बुजवणें शेतीं माणसें ह्मणती । काय त्याचें हातीम शस्त्र शोभे ॥१॥ हंसाशीं विरोध करीत कावळा । नेणे त्य़ाची कळा उंचपणें ॥२॥
bujavanen shetin manasen hmanati | kay tyachen hatim shastra shobhe
बुजवणें शेतीं माणसें ह्मणती । काय त्याचें हातीम शस्त्र शोभे ॥१॥ हंसाशीं विरोध करीत कावळा । नेणे त्य़ाची कळा उंचपणें ॥२॥
budatan avarin | maj bhavache sagarin
बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥१॥ नको मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
budato bhavasagarin | maj kadhin ba murari
बुडतो भवसागरीं । मज काढीं बा मुरारी ॥१॥ आतां न मानी भार कांहीं। माझी पाही माऊली ॥२॥
budavili kriya budavilen karma | budavila dharma paha yenen
बुडविली क्रिया बुडविलें कर्म । बुडविला धर्म पाहा येणें ॥१॥ तुझिया नामाचें लागलेसें पिसें । असोनि न दिसे लोकाचारीं ॥२॥
budavili kriya budavilen karma budavila dharma paha yenen
बुडविली क्रिया बुडविलें कर्म बुडविला धर्म पाहा येणें ।।१।। तुझिया नामाचें लागलेसें पिसें । असोनि न दिसे लोकाचारीं।।२॥
budaliya jalin dhavatase kon | taise prani jan budatati
बुडालिया जळीं धावतसे कोण । तैसे प्राणी जन बुडताती ॥१॥ संसार हा डोहो दुस्तर पारखा । सांगड ती देखा रामनाम ॥२॥
buddhi ani man savadh karun | man ughadin lochan mul tattvin
बुद्धि आणि मन सावध करुन । मन उघडीं लोचन मुल तत्त्वीं ॥१॥ सदगुरुचें दास्य करीं एकभावें । काया वाचा जीवें शरण रिघा ॥२॥
buddhi bodh nahin kshamarup sarva
बुद्धि बोध नाहीं क्षमारूप सर्व । तेथे देहभाव अर्पियेला ॥ १ ॥
buddhihin ati kariton havyas | uthati daddesh nana maten
बुद्धिहीन अति करितों हव्यास । उठती दद्देश नाना मतें ॥१॥ एकापुढें एक नासोनियां जाती । सोशिली विपत्ति जन्ममरण ॥२॥
buddhihina upadesh | ten ten vish amrutin
बुद्धिहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥१॥ हुंगों नये गोऱ्हावाडी । तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥
buddhihinan jadajivan | nako deva upekshun
बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥१॥ परिसावी हे विज्ञापना । आम्हां दीनां दासांची ॥ध्रु.॥
buddhicha janita lakshmicha pati | athavitan chittin kay navhe
बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे ॥१॥ आणिकां उपायां कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ध्रु.॥
buddhicha palat dhara re kanhin | maguta ha nahin manushyadeh
बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता हा नाहीं मनुष्यदेह ॥१॥ आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदारा आस धनवित्त ॥ध्रु.॥
buddhimanda shirin | bhar phajiti padarin
बुद्धीमंदा शिरीं । भार फजिती पदरीं ॥१॥ जाय तेथें अपमान । पावे हाणी थुंके जन ॥ध्रु.॥
budhdi jihin adhal keli | charanin tumache nikshepili
बुध्दि जिहीं अढळ केली । चरणीं तुमचे निक्षेपिली ॥१॥ तया विसंबाल कैसे । कवळिलेति निजमानसें ॥२॥
budhdimat chitta dhan vitta got
बुध्दिमात चित्त धन वित्त गोत । निजानंदें तृप्त करी रया ॥१॥
budhdisi nishchay nahin sacha | tochi bhranticha mularambha
बुध्दीसि निश्चय नाहीं साचा । तोचि भ्रांतीचा मुळारंभा ॥१॥ तयाचि नांव म्हणिजे वेडें । असोनि पुढें न देखे हित ॥२॥
begadacha rang rahe kon kal | ang hen pital na dekhatan
बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंग हें पितळ न देखतां ॥१॥ माझें चित्त मज जवळीच ग्वही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥
beduk mhanaje chikhalacha bhokta | kshir sanduni rakta gochid jhombe
बेडूक म्हणजे चिखलाचा भोक्ता । क्षीर सांडूनि रक्ता गोचीड झोंबे ॥१॥ जयाची वासना तयासीच गोड । प्रेमसुखचाड नाहीं तया ॥२॥
baisatan konapen nahin samadhan | vivare hen man te chi soi
बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन ते चि सोइ ॥१॥ घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥ध्रु.॥