भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुद्धि आणि मन सावध करुन । मन उघडीं लोचन मुल तत्त्वीं

buddhi ani man savadh karun | man ughadin lochan mul tattvin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बुद्धि आणि मन सावध करुन । मन उघडीं लोचन मुल तत्त्वीं ॥१॥ सदगुरुचें दास्य करीं एकभावें । काया वाचा जीवें शरण रिघा ॥२॥ पंचभूतापर प्रकृतीचा वर । नामरुप विस्तार नाही जेथें ॥३॥ एका जनार्दनीं धारणा ही बळी । चतुर्थ शुण्यावरी चित्त यावें ॥४॥