पूजा यथासांग पूर्ण । न घडे तरी संतपूजन
puja yathasang purna | na ghade tari santapujan
पूजा यथासांग पूर्ण । न घडे तरी संतपूजन ॥१॥ करितां ऐसा संकल्प । तेणें जोडे महातप ॥२॥
puja yathasang purna | na ghade tari santapujan
पूजा यथासांग पूर्ण । न घडे तरी संतपूजन ॥१॥ करितां ऐसा संकल्प । तेणें जोडे महातप ॥२॥
puja samadhanen | atishayen vadhe sin
पूजा समाधानें । अतिशयें वाढे सीण ॥१॥ हें तों जाणां तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥
pujiti khanderav parat bhariti | viththal viththal na mhanati abhagi te
पूजिती खंडेराव परत भरिती । विठ्ठल विठ्ठल न म्हणती अभागी ते ॥१॥ लावुनि भंडार दिवटा घेती हातीं । विठ्ठल म्हणतां लाजती पापमती ॥२॥
pujiyeli tapi pujila someshvar | uthavale bhar vaishnavanche
पूजियेली तापी पूजिला सोमेश्वर । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥ कांहीं कोणावरी नाहीं पडलें ओझें । कष्टी निवृत्तिराज होत असे ॥२॥
pujila shripati ekavidh bhaven | houni sthiraven hrudayamajin
पूजिला श्रीपती एकविध भावें । होऊनि स्थिरावें हृदयामाजीं ॥१॥ करितसे विनमाणी प्रेमाचें अंजुळ । तेणें घननीळ तुष्टमान ॥२॥
pujeche prakar asati sola bara | te mi datara nenen kanhin
पूजेचे प्रकार असती सोळा बारा । ते मी दातारा नेणें कांहीं ॥१॥ म्हणवितां दास मनीं धरूनि आस । धरिलीसे कास जनार्दना ॥२॥
pujya ekasanin asanin asan | baisatan gaman mateshin ten
पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥१॥ सांगतों ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥ध्रु.॥
putana mhane bhukela kanha | mag jhadakari ughaduni lavila stana | yashoda mhane vo rajivanayana | na sose dudh anikichen
पूतना म्हणे भुकेला कान्हा । मग झडकरी उघडूनी लाविला स्तना । यशोदा म्हणे वो राजीवनयना । न सोसे दूध आणिकीचें ॥१॥ स्तनीं लागतांचि त्याचे वदन । विश तें अमृतसमान । शोषूनियां रक्त मांस-जीवन । पंचहि प्राण आकर्शिले ॥२॥
pur ala anandacha
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥
pur ala anandacha | lata usalati premachya
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥ बांधूं विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥ध्रु.॥
pur ala pandharisi pani lage payarisi
पूर आला पंढरीसी पाणी लागे पायरीसी ॥१॥ संतजन हो मिळाले । उठुनी नाम्याजवळी गेले ॥२॥
purna krupa jhali taya | gelon lagatoniyan nij charanin
पूर्ण कृपा झाली तया । गेलों लगटोनियां निज चरणीं ॥१॥ न देखती ते हरिविण । जनीं जनार्दन कोंदला ॥२॥
purna kela purna kela | purna kela manorath
पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥१॥ घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू ॥२॥
purna paripurna pandhari he penth | apan vaikunth samacharan
पूर्ण परिपूर्ण पंढरी हे पेंठ । आपन वैकुंठ समचरण ॥१॥ ऐसें कांहीं करा नाम हेंचि धरा । विठ्ठल अपारा जप करा ॥२॥
purna brahma hoy ge
पूर्ण ब्रह्म होय गे । वर्णूं मी आतां काय गे नंद ज्याचा बाप त्याची ।
purnapane sar avit achar
पूर्णपणे सार अविट आचार । सारासार विचार निजतेजें ॥१॥
purnabodhen dhale atmaram dhale
पूर्णबोधें धाले आत्मराम धाले । निखळ वोतले पूर्णतत्त्वें ॥ १ ॥
purnabrahma mani kansachya bhayasi | vatel manasin konachiya
पूर्णब्रह्म मानी कंसाच्या भयासी । वाटेल मानसीं कोणाचिया ॥१॥ इच्छामात्रें करी सृष्टीचा प्रलय । त्यासी असे भय भवणाचें ॥२॥
purnapasuni ale ankh | shekhi purnachi nure lekh
पूर्णापासुनी आले आंख । शेखी पूर्णचि नुरे लेख ॥१॥ पूर्णी असतां पूर्णपण । नेणें आपणा आपण ॥२॥
purnimechen divash chandra jhala asta
पूर्णिमेचें दिवश चंद्र झाला अस्त | देहाचीही गत तैशी होई ॥१॥