भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूजिला श्रीपती एकविध भावें । होऊनि स्थिरावें हृदयामाजीं

pujila shripati ekavidh bhaven | houni sthiraven hrudayamajin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूजिला श्रीपती एकविध भावें । होऊनि स्थिरावें हृदयामाजीं ॥१॥ करितसे विनमाणी प्रेमाचें अंजुळ । तेणें घननीळ तुष्टमान ॥२॥ एका जनार्दनीं सर्व भावें पूजन । जनीं जनार्दन पूजियेला ॥३॥