अनुपम्य पुराणं सांगर्ती सर्वथा । अनुपम्य तत्त्वतां पंढरीये
anupamya puranan sangarti sarvatha | anupamya tattvatan pandhariye
अनुपम्य पुराणं सांगर्ती सर्वथा । अनुपम्य तत्त्वतां पंढरीये ॥१॥ अनुपम्य योग अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरीये ॥२॥
anupamya puranan sangarti sarvatha | anupamya tattvatan pandhariye
अनुपम्य पुराणं सांगर्ती सर्वथा । अनुपम्य तत्त्वतां पंढरीये ॥१॥ अनुपम्य योग अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरीये ॥२॥
anupamya manohar
अनुपम्य मनोहर ।कांसे शोभे पितांबर । चरणीं ब्रिदाचा तोडर ।देखिला देवो ॥१॥
anupamya vache vadatan pandhari | hotase bohare mahatpapa
अनुपम्य वाचे वदतां पंढरी । होतसे बोहरे महात्पापा ॥१॥ अनुपम्य ज्याचा विठ्ठली जो भाव । अनुपम्य देव तिष्ठे घरीं ॥२॥
anupamya vas pandharis jyacha | dhanya to daivacha anupamya
अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य ॥१॥ अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान । अनुपम्य दान नाम वाचे ॥२॥
anupamya saptapuryaa tya asati | anupamya tya varati pandhariye
अनुपम्य सप्तपुर्याअ त्या असती । अनुपम्य त्या वरती पंढरीये ॥१॥ अनुपम्य तीर्थ सागरादि असती । अनुपम्य सरती पंढरीये ॥२॥
anupamya sukh santachiya payin | rahin taye thayin akhandit
अनुपम्य सुख संताचिया पायीं । राहीन तये ठायीं अखंडित ॥१॥ अखंडित गोडी सेवीन आवडी । ब्रह्मादिकां जोडी ऐशीं नाहीं ॥२॥
anubhav anubhav bodha bodh athila
अनुभव अनुभव बोधा बोध आथिला । निशब्दीं निशब्द नादावला ॥१॥
anubhav aisa | maj lagala sarisa
अनुभव ऐसा । मज लागला सरिसा ॥१॥ पाठी बैसली सेजारीं । नव्हे शांत कोणे परी ॥ध्रु.॥
anubhav khun mi bole sajani
अनुभव खुण मी बोले साजणी । निरंजन अंजन लेईलें अंजनी ॥१॥
anubhav jala prampach budala
अनुभव जाला प्रंपच बुडाला । आपुला आपण देखिला सोहळावो माये ॥१॥
anubhav to nahin tumachya darshani | aikilen kanen vade vani
अनुभव तो नाहीं तुमच्या दर्शनी । अइकिलें कानें वदे वाणी । जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । म्हणतां मांडे पुरी काय होतें ॥१॥
anubhav rahanivin kayasen shravan
अनुभव रहणीविण कायसें श्रवण । गर्भ अंधु नेंणें रत्नाकिरण ॥१॥
anubhav ha sagar guhya ani brahma | ughade adhyatma boliyelen
अनुभव हा सागर गुह्य आणि ब्रह्म । उघडे अध्यात्म बोलियेलें ॥१॥ प्रगट हें गुह्य उकलिलें गाबाळ । केलें करतळमळ ज्ञानयानें ॥२॥
anubhava alen | majhen chittinchen ksharalen
अनुभवा आलें । माझें चित्तींचें क्षरलें ॥१॥ असे जवळी अंतरे । फिरे आवडीच्या फेरें ॥ध्रु.॥
anubhavache ras deun arta bhutan | sodun chojavitan pudhen potin
अनुभवाचे रस देऊं आर्त भूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं ॥१॥ देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणीं आपुलिया ॥ध्रु.॥
anubhavavanchun song sampadanen | navhe hen karanen svahitachen
अनुभवावांचून सोंग संपादणें । नव्हे हें करणें स्वहिताचें॥१॥ तैसा नको भुलों बाहिरल्या रंगें । स्वहित तें चि वेगें करूनि घेई ॥ध्रु.॥
anubhaven anubhav avagha chi saghila | tari sthiravala man thayin
अनुभवें अनुभव अवघा चि साघिला । तरि स्थिरावला मन ठायीं ॥१॥ पिटूनियां मुसे आला अळंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥ध्रु.॥
anubhaven alen anga | ten ya jaga detasen
अनुभवें आलें अंगा । तें या जगा देतसें ॥१॥ नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ॥ध्रु.॥
anubhaven kalo yete panduranga | rusave te kan ga tumhanvari
अनुभवें कळो येते पांडुरंगा । रुसावे ते कां गा तुम्हांवरी ॥१॥ आवरीता चित्त नावरे दुर्जन । घात करी मन माझे मज ॥२॥
anubhaven nam gatati ganika | mokshapad dekha prapta jalen
अनुभवें नाम गाताती गणिका । मोक्षपद देखा प्राप्त जालें ॥१॥ उलट्या अक्षरी वाल्हा तो तरला । उद्धार तो केला चोखियाचा ॥२॥