गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी
gangajala pahin pathi pot nahin | avagun to kanhin amrutasi
गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥१॥ रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
gangajala pahin pathi pot nahin | avagun to kanhin amrutasi
गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥१॥ रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥
gangechiya antavin kay chad | apulen ten kod trushepashin
गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥१॥ विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर । घालूं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥
gajaindra pashu apten mokalila | to tuj smarala panduranga
गजइंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥१॥ त्यासाठीं गरुड सांडुनि धांवसी । माया झळंबेसी दिनानाथा ॥ध्रु.॥
gajendra to hasti sahasra varushen | jalamaji nakren pidilase
गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे ॥१॥ सुहुदव सांडिलें कोणी नाहीं साहे । अंतीं वाट पाहे विठो तुझी ॥ध्रु.॥
gadi gele radi | kanho nedis tun chadhi
गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥१॥ आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ध्रु.॥
gati adhogati manachi yukti | man lavin ekantin sadhusangen
गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥१॥ जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥
gandharvanagarin kshan ek rahaven | ten chi karaven mulakshetra
गंधर्वनगरीं क्षण एक राहावें । तें चि करावें मूळक्षेत्र ॥१॥ खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लक्ष्मीनारायणा तोषवावें ॥ध्रु.॥
gayalachen kam hitacha avara | laj phajitakhora asat nahin
गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥१॥ चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें जवळूनि ॥ध्रु.॥
garudachen variken kase pitambar | sanvalen manohar kain dekhen
गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥ बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥
garjat javi namavali | premen tali vahoni
गर्जत जावी नामावळी । प्रेमें टाळी वाहोनि ॥१॥ येणें सुखें पुढती धांवे । भेटी सवें गोपाळ ॥ध्रु.॥
garbhachen dharan | tinen vagavila sin
गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण ॥१॥ व्याली कुर्हा डीचा दांडा । वर न घली च तोंडा ॥ध्रु.॥
garbhin asatan bala | kon pali tyacha lala
गर्भीं असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा ॥१॥ कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥ध्रु.॥
galit jhali kaya | hen chi lalit pandhariraya
गळित झाली काया । हें चि लळित पंढरिराया ॥१॥ आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ध्रु.॥
gahun ekajati | pari tya padhani nasiti
गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥१॥ वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥
gai gopal yamuneche tati | yeti paniya miloni jagajethi | chendu chauguna khelati valavanti | chala chala mhanati pahu drushti vo
गाई गोपाळ यमुनेचे तटी । येती पाणिया मिळोनी जगजेठी । चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहू दृष्टी वो ॥१॥ ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ ते देखाव्य हरी । मिस पाणियाचे करितील घरी । बारा सोळा मिळोनी परस्परी वो ॥ध्रु.॥
gainn onviya pandharicha dev | amucha to jiv pandurang
गाईंन ओंविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥१॥ रंगलें हें चित्त माझें तया पायीं । म्हणउनि घेई हाचि लाहो ॥२॥
gain te lila charitra pavade | rakhile sanvagade sahit gai
गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई ॥१॥ चोरिलें नवनीत बांधविला गळा । जे तुम्हीं गोपाळा छंद केले ॥ध्रु.॥
gaun nachu vitho tuj tujha karun anuvad | jikade pahen tikade sarvamay govind
गाऊं नाचू विठो तुज तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद ॥१॥ आनंद रे विठोबा जाला माझे मनीं। देखिले लोचनीं विटेसहित पाउले ॥ध्रु.॥
gaun nenen kala kusari | kan dharoni mhanen hari
गाऊं नेणें कळा कुसरी । कान धरोनि म्हणें हरी ॥१॥ माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ॥ध्रु.॥
gaun nenen pari mi kanhin gain | sharan jain panduranga
गाऊं नेणें परी मी कांहीं गाईन । शरण जाईन पांडुरंगा ॥१॥ ब्रम्हांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ ॥ध्रु.॥