गुरुशिष्यगण । हें तों अधमलक्षण
gurushishyagan | hen ton adhamalakshan
गुरुशिष्यगण । हें तों अधमलक्षण ॥१॥ भूतीं नारायण खरा । आप तैसा चि दुसरा ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
gurushishyagan | hen ton adhamalakshan
गुरुशिष्यगण । हें तों अधमलक्षण ॥१॥ भूतीं नारायण खरा । आप तैसा चि दुसरा ॥ध्रु.॥
gulen makhoniyan dagad thevila | var dise bhala lokachari
गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥१॥ अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥ध्रु.॥
gela kothen hota kothuniyan ala | sahaj vyapala ahe nahin
गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥१॥ आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥२॥
gela tari javo sukhen narakasi | kalanki yavishin shivon naye
गेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥१॥ रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥
geli virasari | mag tyasi rand mari
गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥१॥ मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ध्रु.॥
gele palale divas roj | kay mhanatosi majhen majhen
गेले पळाले दिवस रोज । काय म्हणतोसि माझें माझें ॥१॥ सळे धरोनि बैसला काळ । फाकों नेदी घटिका पळ॥ध्रु.॥
gokulinchi gati kon jane pari | pahon ala vari indrarav
गोकुळींची गती कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥१॥ इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलों ॥२॥
gokulichya sukha | antapar nahin lekha
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥ बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी ॥ध्रु.॥
god jalen pot dhalen | avachit vache alen | mhanatan pap gelen | viththalasen vachesi
गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें । म्हणतां पाप गेलें । विठ्ठलसें वाचेसी ॥१॥ सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । महापातकी चांडाळ । नामासाठी आपुलिया ॥ध्रु.॥
god nanven kshir | pari sakarecha dhir
गोड नांवें क्षीर । परी साकरेचा धीर ॥१॥ तैसें जाणा ब्रम्हज्ञान । बापुडें तें भक्तीविण ॥ध्रु.॥
god lage pari sangatan chi na ye | baise mithi saye avadichi
गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥१॥ वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मीमाजी अंगें हारपलीं ॥ध्रु.॥
godipanen jaisa gul | taisa dev jala sakal
गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥ आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥
godekanthin hota ad | karuni kod kavatuken
गोदेकांठीं होता आड । करूनि कोड कवतुकें॥१॥ देखण्यांनीं एक केलें । आइत्या नेलें जिवनापें ॥ध्रु.॥
gopal mhanati kanhoba ya re kanhin magon | apulale amhi jivichi taya avadi sangon
गोपाळ म्हणती कान्होबा या रे कांहीं मागों । आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगों । एक म्हणती उगे रे उगे रे उगे रे मागेंचि लागों । निजों नका कोणी घरीं रे आजि अवघेचि जागों ॥१॥
gopalan ubhadu navare duhkhacha | kuntit he vacha jhali tyanchi
गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा झाली त्यांची ॥१॥ झालें काय ऐसें न कळे कोणासी । म्हणती तुम्हांपासीं देव होता ॥२॥
gopichandan mudra dharanen | amhan lenen vaishnavan
गोपीचंदन मुद्रा धारणें । आम्हां लेणें वैष्णवां ॥१॥ मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥ध्रु.॥
gomataya bijachin phalen hi gomatin | vahe ten chi potin samatuk
गोमटया बीजाचीं फळें ही गोमटीं । वाहे तें चि पोटीं समतुक ॥१॥ जातीच्या संतोषें चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरों नेणें ॥ध्रु.॥
goras gheuni saten nighalya gaulani | tanv ti krushnachi karani kay kari tethen
गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तंव ती कृष्णाची करणी काय करी तेथें । झाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला पंथें ॥१॥
govind govind | mana lagaliya chhand
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥ मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.॥
govind bhratar govind mulahari | namen bhed pari ek chi to
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥१॥ एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । कल्पितील मनीं यावें जावें ॥२॥