कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे
konapashin atan sangon mi bobhat | kadhin khatakhat sarel he
कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे ॥१॥ कोणां आराणूक होईल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
konapashin atan sangon mi bobhat | kadhin khatakhat sarel he
कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे ॥१॥ कोणां आराणूक होईल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥
konapashin dyaven map | ape ap rahilen
कोणापाशीं द्यावें माप । आपे आप राहिलें ॥१॥ कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥ध्रु.॥
konashin vichar karava shenvatin | evadhaya labhen tuti jhalyatare
कोणाशीं विचार करावा शेंवटीं । एवढया लाभें तुटी झाल्यातरे ॥१॥ सांभाळितो शूर आला घावडाव । पुढें दिला पाव न करी मागें ॥ध्रु.॥
koni ekachiya poren keli ali | thave nahi poli mage dekhi
कोणी एकाचिया पोरें केली आळी । ठावे नाही पोळी मागे देखी ॥१॥ बुझाविले हाती देऊनी खापर । छंद करकर वारियेली ॥ध्रु.॥
koni eki bhulali nari | vikitan goras mhane ghya hari
कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥१॥ देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥
koni suna koni lenki | koni eki satanta
कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता ॥१॥ अवघियांची जगनिंद । जाली धिंद सारखी ॥ध्रु.॥
kone ganvin ahe sanga ha viththal | jari thava asel tumhan kona
कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हां कोणा ॥१॥ लागतसें पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ध्रु.॥
konen tujha sang kela angikar | nishchint tvan thor maniyeli
कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिंत त्वां थोर मानियेली ॥१॥ कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ध्रु.॥
kone sakshivin | kelen uddhara bhajan
कोणे साक्षीविण । केलें उद्धारा भजन ॥१॥ ऐसें सांगा जी दातारा । माझी भक्ति परंपरा ॥ध्रु.॥
konya kalen yeil mana | narayana tumachiya
कोण्या काळें येईल मना । नारायणा तुमचिया ॥१॥ माझा करणें अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥ध्रु.॥
koradiya aisha kay saru goshti | kara uthauthin hit adhin
कोरडिया ऐशा काय सारू गोष्टी । करा उठाउठीं हित आधीं ॥१॥ खोळंबला राहे आपुला मारग । पहावी ते मग तुटी कोठें ॥ध्रु.॥
koradya goshti chavatya bol | shikalya sange nahin ol
कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल ॥१॥ कोण यांचें मना आणी । ऐकों कानीं नाइकोनि ॥ध्रु.॥
kaudikaudisathi phoditati shir | kadhuni rudhir malang te
कौडीकौडीसाठी फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥१॥ पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥२॥
kautukachi srushti | kautuken chi kelen kashti
कौतुकाची सृष्टी । कौतुकें चि केलें कष्टी ॥१॥ मोडे तरी भलें खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ ॥ध्रु.॥
kaulen bhariyeli pot | nigrahache khote tant
कौलें भरियेली पोट । निग्रहाचे खोटे तंट ॥१॥ ऐसें माता जाणे वर्म । बाळ वाढवितां धर्म ॥ध्रु.॥
kya kahun nahin bujhat loka | lijave jam marat dhaka
क्या कहुं नहीं बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥१॥ क्या जीवनेकी पकरी आस । हातों लिया नहिं तेरा घांस ॥ध्रु.॥
kya gaun koi sunanavala | dekhen ton sab jag hi bhula
क्या गाऊं कोई सुननवाला । देखें तों सब जग ही भुला ॥१॥ खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ॥ध्रु.॥
kya mere ram kavan sukh sara | kahakar de puchhun das tuhmara ||dhru.
क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुह्मारा ॥ध्रु.॥ तनजोबनकी कोन बराई । ब्याधपीडादि स काटहि खाई ॥१॥
kyala maj ayo varitesi ghara | khelaton sokara nandacha mi
क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥१॥ बहु दिसीं झाली यासीं मज भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ध्रु.॥
kriyamatihin | ek mi ga tujhen din
क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन ॥१॥ देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ध्रु.॥