देवा पांडुरंगा वासुदेवा हरी । गोविंद मुरारी नारा-यणा
deva panduranga vasudeva hari | govind murari nara-yana
देवा पांडुरंगा वासुदेवा हरी । गोविंद मुरारी नारा-यणा ॥१॥ नारायणा कृष्णा कमळलोचना । माधवा प्रद्युम्ना रावणारी ॥२॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
deva panduranga vasudeva hari | govind murari nara-yana
देवा पांडुरंगा वासुदेवा हरी । गोविंद मुरारी नारा-यणा ॥१॥ नारायणा कृष्णा कमळलोचना । माधवा प्रद्युम्ना रावणारी ॥२॥
deva pap chhalen kampate medini | shatkarmen brahmanin sandiyelin | daityancheni bharen datali avani | pratham charanin kali-yugin
देवा पाप छळें कांपते मेदिनी । षट्कर्में ब्राह्मणीं सांडियेलीं । दैत्यांचेनि भारें दाटली अवनी । प्रथम चरणीं कलि-युगीं ॥१॥ लटिक्याचा साच जिंकियेला कली । पाखांडी वेदातें न मानिती बळी । अधर्म प्रवर्तला महीतळीं । ऐसीं पापें कळीं थोर झालीं ॥२॥
deva majhen man ani tujhe charan | ekatra karon didhali ganthi
देवा माझें मन आणि तुझे चरण । एकत्र करोन दिधली गांठी ॥१॥ होणार तें हो गा सुखें पंढरीनाथा । कासया शिणतां वायांविण ॥२॥
deva majhen man karoni svadhin | nimole svamipan bhogisina
देवा माझें मन करोनि स्वाधीन । निमोले स्वामीपण भोगिसीना ॥१॥ फुकाचा कामारा वोळगे निरंतर । न घाली तुज भार कल्पनेचा ॥२॥
deva majhen man thevin tujhe charanin | ghalin majhen nayanin rup tujhen
देवा माझें मन ठेवीं तुझे चरणीं । घालीं माझें नयनीं रूप तुझें ॥१॥ मज या लोकांचा शीण असे मनांत । तुजचि चिंतित ह्रदयकमळीं ॥२॥
deva sanmukh dipamala | koni bhakta ho ujala
देवा सन्मुख दीपमाळा । कोणी भक्त हो उजळा ॥१॥ तेल घालारे फारसें । नामा ह्मणे रे उल्हासें ॥२॥
devache anchalin uthila gajar | viththalanamen ambar garjatase
देवाचे अंचळीं उठिला गजर । विठ्ठलनामें अंबर गर्जतसे ॥१॥ संत समुदाय पताकांचे भार । लोटले गजर ऐकावया ॥२॥
devache he atme janave sant | tyanche padin rat sarvabhaven
देवाचे हे आत्मे जाणावे संत । त्यांचे पदीं रत सर्वभावें ॥१॥ श्रीहरीची भेटी सहजचि होय । श्रम लया जाय जाला आधीं ॥२॥
devachen hen guj sakal mantramay | jen kan nitya dhyey shankarachen
देवाचें हें गुज सकळ मंत्रमय । जें कां नित्य ध्येय शंकराचें ॥१॥ तें हें रामनाम सेवितां सर्वभावेम । रामरुप व्हावें निश्चयेंसी ॥२॥
devadhideva sarvatranchya jiva | aiken vasudeva daya-nidhi
देवाधिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दया-निधी ॥१॥ ब्रह्मा आणि इंद्र वंद्य सदाशिवा । ऐकें वासुदेवा दीन-बंधू ॥२॥
devavari paye theuni khenchar | nijela parikar nivantachi
देवावरी पाये ठेउनि खेंचर । निजेला परिकर निवांतचि ॥१॥ देखोनियां नामा पावला विस्मया । कैसा हा प्राणिया देवो नेणें ॥२॥
devasi kalalen gaupyaguj | mhane re namaya henchi choj
देवासी कळलें गौप्यगुज । म्हणे रे नामया हेंचि चोज । तो निजभाव सहज । प्रगट सांगूं आतां ॥१॥
devin devesh shivin shivesh | agamya suras adimaya
देवीं देवेश शिवीं शिवेश । अगम्य सुरस आदिमाया ॥१॥ अष्टदिशा अगोचरें अष्टभुजा संहारकरें । असुरादि मंथन विरे कुलस्वामिनीये ॥२॥
deven samadhan kelen avaghejan | chala achamana gautamisi
देवें समाधान केलें अवघेजण । चला आचमना गौतमीसी ॥१॥ वद्य त्रयोदशी दिधली समाधी । महोत्सव गोविंदीं समर्पिला ॥२॥
devo devo bole tum jivan bhaten | mehuden dubhatem jana yaya
देवो देवो बोले तूम जीवन भातें । मेहुडें दुभतेम जना यया ॥१॥ तैसें मना करा भजनभाव धरा । विषयपसारा टाका वेगीं ॥२॥
devo mhanati rukmini | ha yechi yugin dekhila nayanin
देवो म्हणती रुक्मिणी । हा येचि युगीं देखिला नयनीं । हेंचि ज्ञानसंजीवनी । जाण त्रैलोक्यासीम ॥१॥
deshin paradeshin jalon tujavin | majhen samadhan kon kari
देशीं परदेशीं जालों तुजविण । माझें समाधान कोण करी ॥१॥ चातक चकोरापरी पाहे वास । तूं कां गे उदास पांडुरंगे ॥२॥
deh ahe tanv karare dhanvani | sharan chakrapani righa vegin
देह आहे तंव करारे धांवणी । शरण चक्रपाणी रिघा वेगीं ॥१॥ येर ते लटिके इष्टमित्र सखें । हे तंव पारीखे सर्व चोर ॥२॥
deh javo athava raho | pandurangin drudh bhavo
देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥ चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥२॥
deh javo henchi ghadi | pay hariche na sodi
देह जावो हेंचि घडी । पाय हरिचे न सोडी ॥१॥ क्लेश होत नानापरी । वाचे रामकृष्ण हरी ॥२॥