भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा सन्मुख दीपमाळा । कोणी भक्त हो उजळा

deva sanmukh dipamala | koni bhakta ho ujala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा सन्मुख दीपमाळा । कोणी भक्त हो उजळा ॥१॥ तेल घालारे फारसें । नामा ह्मणे रे उल्हासें ॥२॥ नामा दीपमाळ पाजळी । तेणें भक्ति त्यास झाली ॥३॥