भजनी मालिका

संत जनाबाई

या संतांची भजने

शब्दार्थे ब्रह्म लौकिकीं हो दिये। जैसे ते फांसे मर्यादांचें।।१।। ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण दोहींचा आपण साक्षभूत ||२||

रचनाकार: संत जनाबाई

शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें। म्हणाल जरी त्याचें काय काज ॥१॥ आंबरसें चोखिला बिजसालें सांडिला पुढे तेणें उमविला दुजा एकू ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

शालिवाहन शके अक्राशें नव्वद । निवृत्ति आनंद प्रगटले ॥१॥ त्र्याण्णवाच्या सालीं ज्ञानेश्वर प्रगटले । सोपान देखिले शाण्णवांत ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन विध्वंसिला प्राण हातां नये ।।१।। गजमाथां मोतीं सपांचा तो मान। गेलीयाही प्राण हातां नये ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

श्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदार साधुसंतां ऐसे केलें जनीं ॥१॥ संतांचे परसी दासी मी अंकिली। विठोबानें दिली प्रेमकळा ||२||

रचनाकार: संत जनाबाई

श्रृंगीचिया अंगी कोणते हो वह शरिर अनादळ केली आळी ॥१॥ काय तिने तपमुद्रा परिवेली म्हणोनियां झाली भृंगी अंगे॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष ।।१।। माता ते वेगळी कुच ते उरींचे। म्हणोनियां त्याचें मर्दन करी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

संत हे कोण तरी देवाचे हे डोळे। पूजेविण आंधळे देवाचिये ।।१।। कोण्या नेत्रें देव पाहे तुजकडे। यासाठी आवडे संत करी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई