भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदार साधुसंतां ऐसे केलें जनीं

shri janma mhanavuni na vhave udar sadhusantan aise kelen janin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
श्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदार साधुसंतां ऐसे केलें जनीं ॥१॥ संतांचे परसी दासी मी अंकिली। विठोबानें दिली प्रेमकळा ||२|| बिदुर सात्विक माझिये कुळीचा अंगिकार त्याचा केला देवें ।।३॥ न विचारितां कुळ गणिका उद्धरिली नामें सरती केली तिहीं लोकीं ||४|| ऋषींची कुठे उच्चारिली जेणें स्वर्गावरी तेणें वस्ती केली ॥५॥ नामयाची जनी भक्तीतें सादर। माझें तें साचार विटेवरी ॥६॥