भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिणल्या बाह्या आतां येऊनियां लावी हाता

shinalya bahya atan yeuniyan lavi hata

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
शिणल्या बाह्या आतां येऊनियां लावी हाता ॥१॥ तूं माझें वो माहेर काय पहातोसी अंतर ॥२॥ वोवाळुनी पायां जीवेंभावें पंढरिराया ॥३॥ धर्म ताता धर्म लेंकी। म्हणे जनी हैं विलोकीं ॥४॥